Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अर्चना गौतमला खिलाडी बनणं पडलं महागात; स्टंटदरम्यान चेहऱ्याला दुखापत.. टाके पडले

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 14, 2023
in Hot News, Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Archana Gautam
0
SHARES
37
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स टीव्हीवरील ‘खतरों के खिलाडी’ हा स्टंट बेस्ड रिऍलिटी शो अत्यंत लोकप्रिय आहे. सध्या या शोचा १३ वा सीजन प्रचंड चर्चेत असून त्याचे शूट आफ्रिकेत केपटाऊन येथे सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून या शोच्या सेटवर विविध स्टंटदरम्यान शोमध्ये सहभागी झालेले काही स्पर्धक जखमी झाल्याचे समोर आले आहे. यातील एका स्पर्धकाला तर गंभीर दुखापतीमुळे शो सोडून घरी परतावे लागले आहे. अशातच आता शोमध्ये सहभागी झालेली बिग बॉस सीजन १६ फेम अभिनेत्री अर्चना गौतमदेखील जखमी झाल्याचे समोर आले आहे, इंस्टावर स्टोरी शेअर करत तिने याबाबत माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Archana Gautam (@archanagautamm)

अभिनेत्री अर्चना गौतम ही तिच्या बिंधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. बिग बॉसनंतर ती आता ‘खतरों के खिलाडी १३’मध्ये दिसणार म्हणून तिचे चाहते उत्सुकआहेत. अशातच एका स्टंट दरम्यान अर्चनाचा अपघात झाल्याने तिला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याचे समोर आले आहे. उपचारांसाठी तिला रुग्णालयातही दाखल करण्यात आले आहे. अर्चनाला दुखापत झाल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अर्चनाला दुखापत झाल्याचे समजल्यापासून तिचे चाहते तिच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत आहेत.

Archana Gautam

या फोटोमध्ये आपण पाहू शकता कि अर्चनाच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. एका टास्कदरम्यान अर्चनाच्या चेहऱ्याला झालेल्या दुखापतीमुळे तिच्या चेहऱ्याला काही टाकेही घालण्यात आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Sharma (@aisharma812)

अर्चनाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर या दुखापतींचे फोटो शेअर केल्यानंतर नेटकरी तिला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत. या सगळ्यात अर्चनाने हॉस्पिटलमधून एक व्हिडिओ देखील शेयर केला आहे. ज्यामध्ये तिने तिचे हेल्थ अपडेट दिले आहेत. यावरही तिचे चाहते तिला शोमधून ब्रेक घेऊन आराम कर असे सांगताना दिसत आहेत.

Tags: Archana GautamInjured During ShootInstagram StoryKhatron Ke Khiladi 13reality showviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group