Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बिग बॉसच्या घरात अर्चनाने घातला हैदोस; शिवने दिली तिला रडवण्याची खुली धमकी

Adarsh Patil by Adarsh Patil
November 16, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
108
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस १६ च्या घरात रोज राडे होतात हे काही नवीन नाही. पण हे राडे थांबायचं नाव घेत नाहीत हे काय ते वाईट. या स्पर्धकांना रोज भांडायला काहीतरी एक मुद्दा मिळतोच. कधी आलं, कधी साखर, कधी राशन, कधी काय तर कधी काय.. मुख्य म्हणजे याची सूत्रधार नेहमीच अर्चना गौतम असते. अलीकडेच शिव ठाकरेचा गळा पकडून हिंसा केल्यामुळे अर्चनाला घराबाहेर काढण्यात आले होते. मात्र शिवने तिला चिडवून हे करायला लावलं असं दाखवत तिला पुन्हा घरात घेतलं गेलं. यानंतर आता घरात पुन्हा राडे सुरु झाले आहेत. शेवटी अर्चनाचं ती.. घरात भांडण लावल्याशिवाय तिला कुठे झोप येते. यातच आता शिव ठाकरेने अर्चनाला तू संध्याकाळपर्यंत रडशील अशी खुली धमकी दिली आहे. त्यामुळे आता येणार मजा.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

सध्या बिग बॉस १६ च्या घराला नवा कॅप्टन मिळाला आहे. बुद्धीचं बळ वापरून घरातील स्पर्धकांनी साजिद खान याला बिग बॉस हाऊसचा नवा कॅप्टन बनवलं आहे. आता कॅप्टन आहे म्हणजे अर्चना त्याला त्रास देणार हे तर जुनं झालं आता. घरात एकही असा कॅप्टन राहिला नाही ज्याला अर्चनाने त्रास दिला नाही. मग साजिद खान कसा काय सुटेल. यावेळी तिने घरातलं कोणताही काम करणार नाही. मी काय लेबर बनायला आली आहे का..? ज्याच्याकडे काम नाही आणि काम कमी आहे त्याला जास्तीच काम द्या असे म्हणत साजिदच्या नाकी नऊ आणले. मग काय घरातले सगळेच अर्चनावर पुन्हा भडकले आणि मग सुरु झाली चढाचढी.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

दरम्यान साजिद खान तर वैतागला आहेच. शिवाय घरातील प्रत्येक सदस्याला अर्चना गौतमची खेळी आता त्रासदायक वाटू लागली आहे. यामध्ये अगदी अर्चनाची खास गळ्यात गळे घालून फिरणारी मैत्रीण प्रियांका चहर चौधरीसुद्धा तिच्या विरोधात आहे. तू इथे नोकर बनायला नाही आलीस तर आम्ही तुला काय महाराणी पण बनवून ठेवणार नाही असं तिने स्पष्ट सांगितलं. शिवाय या घरात चालू राडे पाहून शिव ठाकरे थेट अर्चना गौतमला जाऊन हे सगळं थांबव असं सांगताना दिसेल. पण अर्चना थोडीच त्याच ऐकणार आहे. मग काय शिवने आक्रमक पवित्रा घेत तिला संध्याकाळपर्यंत तू रडशील अशी थेट खुली धमकी दिली. इतकंच काय त्याने तिचे कपडे इकडे तिकडे फेकून दिले. मग अर्चना पुन्हा चिडली. तुझे सगळे कपडे फाडून टाकेन म्हणाली. आता या घरात हा जो काही वेड्यांचा बाजार चालू आहे तो थांबणार का अर्चना अशीच सगळ्यांना त्रास देणार हि तर बिग बॉसचीच इच्छा!!

Tags: Archana GautamBigg Boss 16Colors TVInstagram PostShiv ThakareViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group