Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

तुफान या आगामी चित्रपटाच्या २ गाण्यांना अरिजीतचा सूर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 6, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Toofan Poster
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। २०१३ मध्ये प्रकाशित झालेला ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाच्या यशानंतर फरहान अख्तर आणि दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहे. इंस्पिरेशनल स्पोर्टस ड्रामा ‘तूफान’मध्ये या जोडीचा नवा प्रयोग पाहायला मिळणार आहे. तसेच या चित्रपटही २ रोमँटिक गाण्यासाठी गायक अरिजित सिंहला साइन करण्यात आले आहे. त्यामुळे निश्चितच या चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

View this post on Instagram

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या चित्रपटांमध्ये संगीताने नेहमीच एक अविभाज्य भूमिका निभावली आहे. यामुळे ‘तूफान’ मध्येही तब्बल ६ गाण्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, एका प्रेरणादायक स्पोर्टस ड्रामा चित्रपटात एक प्रेमकथा आणि त्यात दोन रोमॅंटिक गाण्यांचा समावेश असणं म्हणजे प्रेक्षकांसाठी खास मनोरंजनाची मेजवानीच.

https://www.instagram.com/p/CMRMJNvhhXe/?utm_source=ig_web_copy_link

ही गाणी चित्रपटाच्या कथानकाला अतिशय सुंदरपणे जोडतात. यातील एक गाणे शंकर एहसान लॉय, तर दुसरे गाणे शमुएल शेट्टी आणि आकांक्षा नांद्रेकर यांनी संगीतबद्ध केलेली आहेत. निर्माता रितेश सिधवानी म्हणाले की, ‘तूफान’ चित्रपटात प्रेम कथा ही एक महत्त्वपूर्ण प्रेरक शक्‍ती आहे आणि अरिजीतद्वारा गायलेली दोन गाणी कथेला आणखीच मजबूत करतात. या दोन गाण्यांसाठी अरिजीतला सहभागी करून घेणे योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. फरहान अख्तरच्या या आगामी चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये आतापासून उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. पुन्हा एकदा फरहान एका प्रेरणादायी भूमिकेत सर्वांसमोर येण्यास सज्ज आहे.

Tags: amazon primeArijit SinghBollywood Upcoming Moviefarhan akhterInpirational Sports Movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group