Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘लग्न बिग्न राहूदे.. प्री- हनिमूनचा आनंद लुटु दे’; अर्जुन- मलायकाच्या निर्णयाने चाहत्यांना धक्का

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 20, 2023
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी
Malaika_Arjun
0
SHARES
462
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असणारं कपलं म्हणजे अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर. हे दोघेही त्यांची खाजगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतात. अभिनेत्री मलायका अरोराने २०१७ साली पती अभिनेता अरबाज खानसोबत घटस्फोट घेतला. यानंतर दोघेही आता आपल्या आयुष्यात पुढे सरकले आहेत. मलायका अर्जून कपुरला तर अरबाज जॉर्जियाला डेट करतोय. दोघांनीही आपापल्या नव्या नात्यांची जाहीर ओळख करून दिली आहे, दरम्यान मलायका आणि अर्जुन बोल्ड कपलं म्हणून जास्त चर्चेत असतं. अशातच चाहत्यांनी लग्न करा म्हणताच याबाबत त्यांनी आपले मत प्रकट केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मलायका आणि अर्जून गेल्या काही वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही आपल्या नात्याबद्दल उघड बोलणे पसंत करतात. आपल्या वयातून खूप कहाणी मुलाला डेट करत असल्यामुळे मलायका प्रचंड ट्रोल होत असते. पण ‘लोगों का काम है केहना..’ म्हणत ती जगताना दिसते आणि बिनधास्त आपल्या नात्याविषयी बोलताना दिसते. अलीकडेच मालयकाला अर्जुनबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला.

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

तो प्रश्न असा होता कि, ‘आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तिला ती डेट करण्याचा अनुभव कसा आहे..?’ यावर प्रतिक्रिया देत मलायका म्हणाली, ‘मला वाटतं की हे आश्चर्यकारक आहे. जेव्हा माझा घटस्फोट झाला तेव्हा मला सांगण्यात आले की हा टॅग नेहमी तिच्यासोबत असेल. घटस्फोटानंतर दुसरं प्रेम शोधणं ही खुप वेगळी बाब आहे. मग त्यात एका तरुण माणसामध्ये प्रेम शोधताना मी पूर्णपाने घटस्फोटित हि ओळख गमावली आहे.

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

याशिवाय अगदीच स्पष्ट बोलताना मलायकाने म्हटले आहे कि, ‘अर्जुनने माझे संपूर्ण आयुष्य प्रेमाने भरले आहे. त्याने माझ्या आयुष्यात नियमित स्वरूपाचा खूप आनंद आणला आहे. आमच्या वयामध्ये खूप फरक असला तरी आम्ही दोघेही एकत्र राहण्याचा आनंद घेत आहोत. रिलेशनशिपमध्ये असूनही आपण जर आनंदी नसू तर मग त्या रिलेशनचा खरंच काही उपयोग नाही. अशावेळी जेव्हा चाहत्यांकडून लग्न करा असे सांगितले जाते तेव्हा आम्हाला वाटत कि आम्ही आमच्या रिलेशनशिपचा हा टप्पा जास्त एन्जॉय करत आहोत. त्यामुळे लग्नाबाबत आता सध्यातरी आम्ही दोघे काहीच बोलू शकत नाही. कारण आम्ही आमच्या प्री- हनिमून पीरियडवर आहोत. ज्यामध्ये आम्ही फार आनंदी आहेत.

Tags: Arjun KapoorBollywood Trending CoupleInstagram PostMalaika AroraRelationship Storiesviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group