Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ट्विटर ट्रेंडिंगवर स्वरा भास्करच्या अटकेची मागणी जोरावर; तालिबान्यांशी हिंदुत्वाची तुलना करणे पडले महागात

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 18, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हि तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक तिचे रोखठोक मत आणि विचार मांडण्यामुळे अधिक प्रसिद्ध आहे. शिवाय ती सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असते. ज्यामुळे देशातील कोणत्याही मुद्द्यांवर ती स्पष्ट व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करते आणि तसेही कोणत्याही मुद्यांवर बोलताना तिची जीभ कधीच अडखळत नाही. यामुळे अनेकदा सोशल मीडियावर नेटकरी तिचे समर्थन करताना दिसतात. मात्र यावेळी स्वराला आपले मत व्यक्त करणे चांगलेच महागात पडले आहे असे दिसत आहे. अलीकडेच तिने तालिबानी दहशतवाद्यांबद्दल ट्विट केले आणि यानंतर ट्विटरवर ‘#ArrestSwaraBhasker’, ‘#SwaraBhasker’ ट्रेंड होताना दिसत आहे.

We can’t be okay with Hindutva terror & be all shocked & devastated at Taliban terror.. &
We can’t be chill with #Taliban terror; and then be all indignant about #Hindutva terror!
Our humanitarian & ethical values should not be based on identity of the oppressor or oppressed.

— Swara Bhasker (@ReallySwara) August 16, 2021

सध्या तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूल ताब्यात घेतली आहे. या दरम्यान तालिबान्यांचा दहशतवाद आणि क्रूरपणा स्पष्ट दिसून आला असताना, स्वरा भास्करने अफगाणिस्तानच्या सद्यपरिस्थितीबाबत ट्विट केले. यात स्वराने अफगाणिस्तानच्या या स्थितीची थेट भारताशी तुलना केली आहे, ज्यामुळे तिला अटक करा अश्या मागणीने सोशल मीडियावर जोर धरला आहे.

Dear @Uppolice please take strict action against @ReallySwara promote hate speech for our Hindu religion #ArrestSwaraBhaskar https://t.co/BIjXd68SMV

— Rrk (@Rrk94263103) August 17, 2021

तिने ट्विटमध्ये म्हटले आहे कि, ‘आम्ही हिंदुत्व दहशतवादाशी ठीक असू शकत नाही आणि तालिबानी दहशतवादामुळे प्रत्येकजण हैराण आणि उद्ध्वस्त झाला आहे. आपण तालिबानच्या दहशतीसह शांत बसू शकत नाही आणि मग हिंदुत्वाच्या दहशतीबद्दल राग येऊ शकतो. आपली मानवी आणि नैतिक मूल्ये दडपलेल्यांच्या ओळखीवर आधारित नसावीत.’

Please Support This Trend And Retweet#ArrestSwaraBhaskar pic.twitter.com/dOCZGE0ljd

— राम भक्त (@RamBhakt06) August 18, 2021

स्वराच्या या एका ट्विटनंतर ट्विटर सोशल मीडिया युजर्सच्या संतापाचा भडका उडाला आहे. दरम्यान एका युजरने लिहिले, ‘स्वरा भास्करला अटक करा, तिने आमच्या भावना दुखावल्या आहेत.’ तर दुसरीकडे, अन्य एका युजरने लिहिले ‘स्वरा भास्करला हिंदुत्वाचा अपमान केल्याबद्दल अटक करा. हिंदूंनी कधीही कोणतेही दहशतवादी कृत्य केले नाही.’ इतकेच नव्हे तर काही युजर्स स्वराचे अधिकृत ट्विटर खाते निलंबित करा, अशी मागणी करत आहेत. तर, काही लोक स्वराविरुद्ध एफआयआर नोंदवा अशी मागणी करत आहेत.

Tags: Arrest Swara BhaskarHindu sentiments HurtSwara BhaskarTrending Hashtagtwitter
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group