Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

निकाल लांबणीवर; आता २० तारखेपर्यंत आर्यन खान पुन्हा कोठडीत मुक्कामी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 14, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबईहून गोव्याकडे रवाना होणाऱ्या कोर्डेलिया क्रुझवर शनिवारी २ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीने (NCB) छापा टाकला आणि या छापेमारीमध्ये क्रुझवर ड्रग्स पार्टी सुरु असल्याचे निदर्शनास आले. या पार्टीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सहभागी असल्यामुळे त्याला एनसीबीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर आज या प्रकरणावर सुनावणी पार पडली. त्यानंतर त्याला २० ऑक्टोबर पर्यंत कोठडी सुनावण्यात आली. २० रावजी त्याच्या जामिनावर आता सुनावणी होणार आहे.

Drugs on cruise matter | Mumbai Special NDPS court reserves order for 20th October on bail application of Aryan Khan, Arbaaz Merchant and Munmun Dhamecha

— ANI (@ANI) October 14, 2021

 

एनसीबीच्यावतीने आज आर्यन खानला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर खान यांच्या प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी पार पडली. यापूर्वीही एनसीबीने खान याला कोर्टात हजर केले होते. त्यावेळी कोर्टाने खान याची कोठडी वाढविली होती.

View this post on Instagram

A post shared by 69Flix (@69.flix)

एनसीबीने केलेल्या कारवाईमध्ये आर्यनसह अन्य ९ जणांना ताब्यात घेण्यात आलं होत. दरम्यान त्यांच्या प्रकरणावर आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टात युक्तिवाद पार पडला. तो कोर्टाने समजूनही घेतला. वकिलांच्या युक्तिवादानंतर कोर्टाच्यावतीने निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये आर्यनखांशी इतरांची पाच दिवस कोठडी वाढविली असून आर्यन खानच्या जामिनावर २० ऑक्टोबर रोजी सुनावणी करण्यात येणार आहे.

Tags: Aryan KhanBollywood Drugs CaseMumbai Cruise Drugs CaseNCB CustodyShahrukh Khan Son
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group