Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शाहरुखच्या लेकाची OTT’वर एंट्री; आगामी वेबसिरीजसाठी साकारणार महत्वपूर्ण भूमिका

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 14, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, वेबसिरीज, सेलेब्रिटी
Aryan Khan
0
SHARES
1
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान मध्यंतरी मुंबई कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे चांगलाच चर्चेत राहिला. मध्यंतरी त्याने मीडिया आणि सोशल मीडिया लाईफपासून ब्रेक घेतल्याचे दिसून आले. त्याला अनेक बॉलिवूडकरांची प्रचंड मानसिक समर्थन दिले. यानंतर आता आर्यन नव्याने सुरुवात करण्यास सज्ज झाला आहे. मुख्य म्हणजे तो लवकरच सिनेइंडस्ट्रीत दमदार एन्ट्री करतोय. एका वेब सीरिजच्या माध्यमातून आर्यन सिनेइंडस्ट्रीत आपले पाऊल टाकतो आहे. जाणून घेऊया कोणत्या वेबसीरिजसाठी तो कोणती भूमिका साकारणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Aryan Khan (@___aryan___)

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा लवकरच सिनेइंडस्ट्रीत एका अनोख्या भूमिकेतून समोर येतोय. मुख्य म्हणजे तो एक अभिनेता म्हणून नव्हे तर एका वेगळ्या भूमिकेत कॅमेऱ्याच्या मागे काम करताना दिसणार आहे. आर्यनने याबाबत स्वतःच काही दिवसांपूर्वी आपली भूमिका स्पष्ट केली होती. यानंतर नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखचा मुलगा आर्यन खान एका वेबसिरीजवर काम करतोय. या वेबसिरीजच्या संपूर्ण कथानकाच्या लेखनाची जबाबदारी त्याने सांभाळली आहे. सांगितलं जात आहे कि, या वेबसिरीजची स्क्रिप्ट तो येत्या दोन ते तीन महिन्यात पूर्ण करेल.

#MiddayEntertainment |#Bollywood Top Stories: @iamsrk's look in Brahmastra; #AryanKhan's debut venture#ShahRukhKhan #ShahRukh
https://t.co/QNpUETB1W2

— Mid Day (@mid_day) August 12, 2022

मीडिया रिपोर्टनुसार, आर्यन खान लिहीत असलेले कथानक हे मजेशीर कॉमिक कथानक असून हि एक ड्रामा वेबसिरीजआहे. या वेबसिरीजमध्ये एका अभिनेत्याचं स्ट्रगल दाखवलंय. जो मुंबईत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडतोय. या वेबसिरीजचे कथानक मनाला भिडणारे आहे. तसेच आर्यन खान या वेबसिरीजच्या स्क्रिप्टचे काम २०२३ पर्यंत पूर्ण करेल. महत्वाची माहिती म्हणजे, या वेब सिरीजची निर्मिती रेड चिलीज म्हणजे शाहरुखच्या प्रोडक्शन कंपनीने केली आहे.

Tags: Aryan KhanInstagram Postred chilliesShahrukh Khan SonUpcoming Web Series
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group