Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आर्यन खानचं दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण; शूटिंग सेटवरील ‘त्या’ फोटोने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 25, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Aryan Khan
0
SHARES
463
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा बादशाह अर्थात अभिनेता शाहरूख खान त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या रिलीजनंतर आता आणखी काही सिनेमे घेऊन लवकरच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. पण यावेळी केवळ शाहरुख नव्हे तर त्याचा मुलगा देखील या मनोरंजनच एक भाग होणार आहे. शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मुलगा आर्यन खान मध्यंतरी मुंबई कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणामुळे चर्चेत राहिला. यानंतर प्रचंड मनस्ताप, तुरुंगवास आणि ट्रोलिंगमधून तो आता पूर्ण बाहेर पडला आहे. पण तरीही आर्यन खानबद्दल बोलायचं झालं कि आधी ट्रोलिंगचं होत . अशातच आता आर्यनने त्याचा पहिला प्रोजेक्ट सुरु केला आहे आणि सेटवरील त्याचा काम करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

View this post on Instagram

A post shared by @dyavol.x

काही महिन्यांपूर्वी शाहरुख खानचा लाडका लेक आर्यन खान हा लेखक म्हणून सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवणार असल्याची चर्चा रंगली होती. एका वेबसीरिजच्या माध्यमातून तो मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करत आहे. याबाबत आर्यनने स्वतःच एक पोस्ट शेअर करून खुलासा केला होता. यानंतर आता पुन्हा आर्यन खान चर्चेत आला आहे आणि याचे कारण काही और आहे. सध्या आर्यनने त्याचा पहिला प्रोजेक्ट सुरू केला असून महत्वाची बाब अशी कि यामध्ये तो वडिलांना म्हजेच शाहरुखला डिरेक्ट करताना दिसणार आहे. सोशल मीडियावर शूटिंग सेटवरील आर्यनचा फोटो समोर आला आहे. हा फोटो सुहाना खानने शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Aryan Khan (@___aryan___)

सुहानाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आर्यनचा हा फोटो शेअर केला आहे. शाहरुखनेसुद्धा आर्यनकडून दिग्दर्शित करण्यात येणाऱ्या ब्रँडच्या जाहिरातीचा टीझर शेअर केला आहे. आर्यनने आपल्या करिअरची सुरुवात अभिनयाऐवजी दिग्दर्शनातून केली असून त्याच्या या नवीन सुरुवातीला शाहरुखचा त्याला पूर्ण पाठिंबा लाभला आहे. आर्यनने ‘लाइफस्टाइल लक्झरी कलेक्टिव’ ब्रँड गेल्या वर्षी लॉन्च केला होता. आर्यनची या ब्रँड साठी तयार केलेली जाहिरात आज प्रदर्शित होणार आहे. ज्याची माहिती शाहरुख खानने टीझर रिलीजसोबत दिली होती.

Tags: Aryan KhanInstagram PostNew AdvertisementShahrukh KhanViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group