Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

वयाच्या 60’व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याने केलं दुसरं लग्न; पहिल्या बायकोची अवस्था वाईट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 26, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Ashish Vidyarthi
0
SHARES
9.9k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड तसेच साऊथ आणि अन्य ११ भाषिक सिनेविश्वातील अत्यंत प्रसिद्ध चेहरा असणारे दिग्गज अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. वयाच्या ६० व्या वर्षात अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी दुसरे लग्न केलं आहे. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव रुपाली बरुआ असे आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. आशिष विद्यार्थीं यांच्या दुसऱ्या लग्नाच्या बातमीने सोशल मीडियावर चर्चा मिळवली आहे. आशिष विद्यार्थी यांच्या दुसऱ्या लग्नाचा पहिल्या बायकोने मोठा धसका घेत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

अभिनेता आशिष विद्यार्थी यांची पहिली पत्नी राजोशी यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर काही स्टोरी पोस्ट करत आपले दुःख व्यक्त केले आहे. या पोस्टवरून नेटकरी असा अंदाज लावत आहेत कि, राजोशी सध्या अतिशय वाईट टप्प्यातून जात आहे. राजोशी यांनी पूर्वपती आशिष यांचे दुसरे लग्न झाल्यानंतर दोन स्टोरी पोस्ट केल्या आहेत. यामध्ये राजोशी यांनी लिहिलंय कि, ‘योग्य व्यक्ती तुम्हाला प्रश्न करणार नाही की तुम्ही त्याच्यासाठी किती महत्वाचे आहात. तुम्हाला ज्याचा त्रास होईल अशी कृती ते मुळीच करणार नाही हे लक्षात ठेवा. आता अती विचार आणि संशय तुमच्या डोक्यातुन निघुन गेला असावा’.

पुढे असं लिहिलंय कि, ‘स्पष्टतेने गोंधळाची जागा घेतली असावी. शांतता आणि संयम तुमच्या आयूष्यास पुर्ण करेल. तुम्ही खुप काळापासून मजबूत बनला आहे, आता वेळ आली आहे की आता तुम्हाला आशिर्वाद मिळावा कारण तुम्ही ते डिझर्व करतात’. आशिष यांची दुसरी पत्नी रुपाली या मूळ आसामच्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुपाली आणि आशिष यांची अलीकडेच भेट झाली होती. या भेटीनंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे. माहितीनुसार, आशिष यांनी रुपालीसोबत २५ मे २०२३ रोजी कोलकाता येथे कुटुंब आणि निकटवर्तीयांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली आहे.

Tags: Instagram Storymarriage photo viralTollywood Famous ActorWedding Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group