Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

पाकचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यावरील हल्ल्याचा सेलिब्रिटींकडून तीव्र निषेध

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 4, 2022
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
87
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पाकिस्तानमध्ये वजिराबाद येथे सुरु असलेल्या एका भव्य रॅलीदरम्यान माजी पंतप्रधान इमरान खान यांच्यावर गोळीबार झाला. या हल्ल्यात ते जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरु आहे. या घटनेनंतर इमरान यांना उपचारासाठी त्वरित लाहौरला नेण्यात आलं. या घटनेवर मनोरंजन विश्वातील काही सेलिब्रिटींनी संताप व्यक्त केला आहे.

CORRECTION | People protest in front of Corps* Commander House in Peshawar, hours after firing near the container of ex-Pak PM & PTI chairman #ImranKhan in Wazirabad. Imran Khan sustained injuries on his leg, and the man who opened fire has been arrested.

— ANI (@ANI) November 3, 2022

सोशल मीडियावर अनेक पाकिस्तानी कलाकारांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. अली जफर, माया अली, सना जावेद, दाना नीर, अदनान सिद्दिकी यांसारख्या सेलिब्रिटींनी पोस्ट लिहित इमरान खान यांच्यावरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.

I remember the dark,depressing days n time after the assassination of Shaheed mohtarma BeNazir Bhutto. God forbid had anything fatal happened to @ImranKhanPTI no one can imagine what would erupt. If this is his spirit after being shot 3-4 times in the leg we do need to #ImranKhan pic.twitter.com/6hq050rN5S

— Ali Zafar (@AliZafarsays) November 3, 2022

अभिनेता आणि गायक अली जफर याने ट्विट करीत लिहिले आहे कि, ‘बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतरचे काळोखाचे, निराशाजनक दिवस मला आठवतात. देव न करो जर इमरान खान यांच्याही बाबतीत काही जीवघेणं घडलं तर काय उद्रेक होईल याची कोणीही कल्पना करू शकत नाही. पायात तीन-चार वेळा गोळी लागूनही जर त्यांचा उत्साह असा असेल तर आपल्याला आपल्या विचारांच्या पलीकडचा विचार करणं आवश्यक आहे.’

Imran Khan ke saath puri qaum ki duaayen hain. May he recover from this like a tiger as always & come back stronger. We need him! 🇵🇰 pic.twitter.com/1XoAzM5dox

— Asim Azhar (@AsimAzharr) November 3, 2022

अन्य प्रसिद्ध गायक असीम अझहर याने लिहिलंय कि, ‘इमरान खान के साथ पुरी कौम की दुआएं हैं. यातून तो नेहमीप्रमाणे वाघासारखा बरा होवो आणि पुन्हा मजबूत व्हा. आम्हाला तुमची गरज आहे!’माया अलीने ट्विट करीत म्हटलंय कि, ‘अजून किती खालच्या पातळीला तुम्ही उतरू शकता? इतिहासाची पुनरावृत्ती होतेय. अल्लाहखातर या सर्व गोष्टींना पूर्णविराम द्या. माझ्या कॅप्टनसाठी आणि या हल्ल्यात जखमी झालेल्यांसाठी प्रार्थना करतेय.’

Strongly condemn this heinous attack on @ImranKhanPTI. May Allah keep Kaptaan safe and protect our beloved Pakistan, Ameen.

— Babar Azam (@babarazam258) November 3, 2022

याशिवाय बाबर आझमने म्हटलंय कि, ‘या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. अल्लाह कप्तानला सुरक्षित ठेवो आणि आमच्या प्रिय पाकिस्तानचे रक्षण करो.’ माहितीनुसार, इमरान खान यांनी पाकिस्तानमध्ये सरकार विरोधी ‘आझादी मोर्चा’ काढला होता. याच अंतर्गत गुरुवारी वजिराबाद येथे भव्य मोर्चा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आणि इथेच हा प्रकार घडला.

Tags: Celebrity Social Media PostEx PM of Pakistanimran khantwitterviral tweet
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group