Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आता कळलं ‘आई कुठे काय करते’; प्रेक्षकांनी मालिकेच्या लेखकाची इज्जतचं काढली

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 24, 2023
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
31.6k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीआरपीच्या शर्यतीत नेहमीच अव्वल असणारी ‘आई कुठे काय करते’ हि मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या नाराजीचा सामना करत आहे. मालिकेचे बदलते कथानक प्रेक्षकांमध्ये संताप निर्माण करताना दिसत आहे. ज्यामुळे साहजिकच मालिकेच्या टीआरपीवर देखील परिणाम होऊ लागला आहे. मालिकेतील आई अर्थात अरुंधतीचे दुसरे लग्न आशुतोषसोबत झाले आणि मालिकेला एक वेगळंच वळण मिळालं. त्यांच्या नव्या संसाराची सुरुवात अन त्यांच्यातील जवळीक असे गोड क्षण मालिकेत दाखवले जात आहेत. जे पाहून प्रेक्षकांनी मालिकेच्या शीर्षकाचा आणि कथानकाचा काहीही संबंध नाही म्हणत संताप व्यक्त केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi Star : Fan Page (@aai_kuthe_kay_karte__)

वयाच्या या टप्प्यावर आशुतोष आणि अरुंधतीने लग्न केलं. त्यांचा संसार सुरु झाला. त्यांच्यात जवळीक वाढतेय. हि कथानकाची गरज आहे पण प्रेक्षकांना या सीन्सची गरज वाटत नाहीये. ज्यामुळे सोशल मीडियावर मालिकेला आणि मालिकेतील कलाकारांना ट्रोल केले जात आहे. अरुंधती- आशुतोषच्या लग्नानंतरचे काही भावनिक तर काही रोमँटीक क्षण सध्या मालिकेत दाखवले जात आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अरुंधतीची तब्येत बिघडल्याने ती आराम करताना दिसतेय आणि आशुतोष तिला गोंजारत तिच्या डोक्यावरून हात फिरवतोय. यावेळी अरुंधती आपल्या मनातल्या भावना व्यक्त करते म्हणते, ‘तुमचा सहवास मला हवाहवासा वाटतो. तुम्ही जवळ असला की मला खूप बरं वाटतं. मला तुम्ही खूप आवडता आशुतोष..’ यावर आशुतोष म्हणतो, ‘तूही मला खूप आवडतेस..’

या व्हिडिओवर नेटकरी विविध कमेंट करत मालिकेला ट्रोल करत आहेत. एकाने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे कि, ‘काय राव!! शोभेल अस तर दाखवा.. काही पण दाखवता…’ तर आणखी एकाने लिहिलंय, ‘हिला लाज वाटते का..?’. तसेच आणखी एकाने म्हटले, ;अरे मालिकेच नाव काय… तुम्ही दाखवताय काय… अवघड आहे इथे आईची इम्पॉर्टन्टस दाखवून देता देता तुम्ही आईच दुसरं लग्नचं लावून दिलं… आणि त्या अभिकडे पाहिलं कि दया येते रे त्याची एवढा कॉन्फयुज्ड असतो तो’. तसेच आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, ‘अरे लाज वाटते का.? काय मालिका आहे अणि दाखवतो काय लिखाण कोण करत आहे त्याचाकडे असच चालते वाटते’. तर आणखी एकाने लिहिलं, ‘ह्या मालिकेतली आई आता जाम चावटपणा करायला लागलीय’. तर एका प्रेक्षकाने म्हटले कि, ‘आई कुठे काय करते तर हे करते आज समजल’.

Tags: Aai Kuthe Kay KarteInstagram PostSocial Media Trollingstar pravahtv serialviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group