Vishakha Mahadik

Vishakha Mahadik

‘महाराष्ट्र शाहीर’ येणार OTT’वर भेटीला; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पहाल?

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' हा मराठी सिनेसृष्टीचा एक वेगळा पैलू उलघडणारी कलाकृती ठरलेला चित्रपट आहे. महाराष्ट्र...

‘पुष्पा- 2’ सिनेमातील कलाकारांच्या बसचा भीषण अपघात; 2 कलाकार जखमी

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। साऊथचा स्टायलिश स्टार अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर 'पुष्पा- द राइज' हा सिनेमा तुफान चालला....

बेबी तुझे पाप लगेगा!! राखीने साराला उचललं अन सेकंदात खाली..; बाथरूममध्ये रंगला दोघींचा ड्रामा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल यांचा 'जरा हटके जरा बचके' हा सिनेमा तुफान...

श्रीराम अन सीतेच्या विरहाची कथा सांगणाऱ्या ‘राम सिया राम’ गाण्याने केला प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओम राऊतच्या 'आदिपुरुष' या सिनेमाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. हा सिनेमा कधी एकदा...

‘खतरों के खिलाडी- 13’च्या सेटवर अपघात; स्टंट दरम्यान जखमी झाल्याने ‘या’ खेळाडूची एक्झिट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। खतरों के खिलाडी सीजन 13'ची गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक वाट पाहत आहेत. सध्या या कार्यक्रमाचे केपटाऊनमध्ये शूटिंग...

आगामी सीरिजमध्ये ‘हा’ मराठी अभिनेता साकारतोय सावरकरांची भूमिका; सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारलेली ‘वीर सावरकर: सिक्रेट फाइल्स’ ही नवी हिंदी वेब सीरिज येत...

‘1 सॉलिड प्लॅन, 1 साधा मुलगा आणि 1 हनी ट्रॅप’; ‘गेमाडपंथी’च्या गोंधळात लागणार भल्याभल्यांची वाट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एक सॉलिड प्लॅन.. एक सरळ साधा मुलगा... आणि एक हनी ट्रॅप. संतोष कोल्हे दिग्दर्शित 'गेमाडपंथी'चे उत्सुकता वाढवणारे...

‘तुम्ही मरणार आहात..’; कोषातून बाहेर पडून जगणाऱ्या तिची गोष्ट घेऊन येतोय ‘बटरफ्लाय’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपली स्वप्नं मरतात तेव्हा आपण मरतो, असा भन्नाट विचार 'बटरफ्लाय' या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मांडण्यात आला आहे. संसारगाड्यात...

प्रेक्षकांच्या लाडक्या गौऱ्याने घेतला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तून ब्रेक; का..? ते जाणून घ्या

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय कॉमिक शो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...

शरद पोंक्षे आणि भिडे गुरुजींची भेट; फोटो व्हायरल होताच नेटकरी म्हणाले, ‘.. हा जो कुत्रा आहे ना..’

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे हिंदुत्ववादी विचारांचे आहेत. त्यामुळे अनेकदा ठिकठिकाणी व्याख्यानांमध्ये ते हिंदुत्ववादी विचार आणि...

Page 303 of 756 1 302 303 304 756

Follow Us