औरंगजेबाला मातीत गाडणारी ‘ती’ मोगलांसाठी ठरली कर्दनकाळ; ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’चा टिझर आऊट
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्वराज्याच्या तिन्ही छत्रपतींचे छत्र हरवल्यानंतर पोरक्या झालेल्या मराठा साम्राज्याला आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून आपल्या कर्तुत्वाने आधार...