हॅपी बर्थडे खिकी..! मुक्ता बर्वेच्या वाढदिवसानिमित्त स्वप्नील जोशीची खास पोस्ट
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि अष्टपैलू अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. मुक्ताने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरून केली....