Vishakha Mahadik

Vishakha Mahadik

असा प्रवास धोकादायक..; ‘त्या’ व्हिडिओसाठी सोनू सुदने मागितली रेल्वे प्रशासनाची माफी

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाच्या काळात अनेक लोकांना एकहाती मदत करणारा अभिनेता सोनू सूद जगभरात मसीहा म्हणून प्रसिद्ध आहे. केवळ कोरोना...

BIGG BOSS मराठीच्या घरात मिड वीक एव्हिक्शन; टॉप- 5’मध्ये आरोह वेलणकरला जागा नाही

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा अगदी तोंडावर आहे. या रविवारी दिनांक ८ जानेवारी २०२२ रोजी...

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपा- कार्तिकची लगीनघाई; प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'रंग माझा वेगळा' सध्या अत्यंत महत्वपूर्ण टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. ही मालिका...

‘यूँही पहलूँ बैठें रहो, आज जाने की ज़िद्द….’; सोनालीच्या कत्थई डोळ्यांनी केलं चाहत्यांना घायाळ

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीच्या नावाच्या उल्लेख केला जातो. सोनाली नेहमीच तिच्या सुंदर डोळ्यांनी...

‘माझ्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये’; ‘वाळवी’चा रहस्यमय ट्रेलर प्रदर्शित

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। 'वाळवी' हा शब्द ऐकताच आपल्याला आठवते ती, लाकूड पोखरणारी किड. एवढं नुकसान करणारी हीच वाळवी जर एखाद्या...

‘बिंधास्त तिची अदा, दुनिया तिच्यावर फिदा’; सुबोध भावेची ती ‘फुलराणी’ फुलायला सज्ज

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता सुबोध भावेने आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. येत्या काळात त्याचा 'वाळवी' हा हटके...

रिक्षातून भर पावसात..! श्रावणीच्या वेडेपणाला प्रेक्षकांच्या प्रेमाची साथ; जिनिलियाची खास पोस्ट

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या शुक्रवारी रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचा एकत्र पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे नाव...

‘हिला अद्दल घडवा’; शिववर कपडे चोरीचा आरोप लावणे मिसेस मानकतालाला महागात पडणार..?

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस १६ च्या घरातून गेल्या आठवड्यात वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री केलेला विकास मानकताला एव्हीक्ट झाला. या...

कॉप युनिव्हर्समध्ये दीपिकाची एंट्री; ‘सिंघम अगेन’मध्ये साकारणार लेडी कॉपची भूमिका

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याच्या सिंघम चित्रपटाची सिरीज हिट आहे. प्रेक्षकांनी या सीरिजला प्रचंड प्रेम दिले आहे....

अमृता फडणवीसांचा वखरा स्वॅग; हिंदी, मराठीनंतर आता पंजाबी गाणं होणार रिलीज

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस गायनाच्या शौकीन आहेत हे आपण जाणतोच. आजपर्यंत अमृता यांनी...

Page 488 of 841 1 487 488 489 841

Follow Us