‘बलोच’मध्ये दिसणार भगव्याची शान राखण्यासाठी छातीची ढाल करणाऱ्या मराठ्यांची असीम शौर्यगाथा
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानतील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची आणि तिथल्या भयाण वास्तवाचे दर्शन घडवणारा 'बलोच' चित्रपट येत्या ५ मे...