Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

MC स्टॅनच्या गाण्यांवर बजरंग दलाचा आक्षेप; कॉन्सर्टमध्ये घुसून केला राडा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 18, 2023
in Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
MC Stan
0
SHARES
74
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस सीजन १६’चे विजेतेपद मिळवलेला पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन सध्या हवेत आहे. बिग बॉसमुळे एमसी स्टॅन सतत चर्चेत असतो. दिवसागणिक त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड वाढ झाली असल्याचे पाहता स्टॅनने आपल्या चाहत्यांसाठी संपूर्ण देशभरात लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन केले आहे. त्याच्या या कॉन्सर्टसाठी चाहत्यांची झुंबड पहायला मिळतेय. दरम्यान १७ मार्च रोजी एमसी स्टॅन इंदौरमध्ये कॉन्सर्ट करत असताना चालू कार्यक्रमात घुसून बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. इतकेच नव्हे तर एमसी स्टॅनच्या गाण्यांवर आक्षेप घेत कॉन्सर्ट बंद पाडण्यात आलं.

PUBLIC STANDS WITH MC STAN@comindore @IndoreCollector @CMMadhyaPradesh #MCStan #BajrangDal pic.twitter.com/x4BNd7lr4A

— C H A D 🧞‍♂️ (@krishnakeshav_) March 18, 2023

बिग बॉस फेम रॅपर एमसी स्टॅनची उडत्या चालीची गाणी, त्याचे शब्द आणि मांडण्याची पद्धत अतिशय चुकीची आहे म्हणत या ग्णायांवर बजरंग दलाने आक्षेप घेतला आहे. एमसी स्टॅन त्याच्या रॅपमधून अतिशय घाणेरड्या भाषेचा वापर करतो, शिवीगाळ करतो आणि महिलांबाबत अतिशय खालच्या पातळीचे वक्तव्य करतो असे म्हणत बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या गाण्यांचा विरोध केला आहे. इतकेच नव्हे तर एमसी स्टॅन त्याच्या गाण्यांमधून ड्रग्ज आणि नशेच्या गोष्टींना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत असल्याचा आरोपदेखील बजरंग दलाने केला आहे. अशा प्रकारामुळे आपल्या देशातील तरुण पिढी हाच आदर्श घेऊन वाईट मार्गावर जाण्यासाठी प्रवृत्त होत असल्याचे बजरंग दलाचे म्हणणे आहे.

Those who are asking about "ki MCStan safe hai ya nhi"
yes stan was safe and he is in tight sequrity.

PUBLIC STANDS WITH MC STAN pic.twitter.com/z7rmnHylJZ

— 𝒟𝑜𝓇𝒶𝑒𝓂𝑜𝓃🦋🐼💓 (@Dora_edits) March 17, 2023

एमसी स्टॅनच्या इंदौर येथील लाईव्ह कॉन्सर्टमधील काही व्हिडीओ सध्या सोशल मीडिया ट्विटरवर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंमध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते कॉन्सर्टदरम्यान स्टेजवर चढून बोलताना दिसत आहेत. या संपूर्ण प्रकारानंतर भले स्टॅनचा शो रद्द झाला असेल पण त्याच्या चाहत्यांनी मोठं समर्थन दर्शवला आहे. या राड्यानंतर स्टॅनच्या चाहत्यांकडून ट्विटरवर ‘स्टँड विथ एमसी स्टॅन’ हा हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला आहे. अलीकडेच स्टॅनच्या एका कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांच्या गर्दीतून त्याच्यावर पाण्याची बाटली फेकून मारण्यात आली होती. त्यानंतर आता बजरंग दलाचा राडा. असे असूनही आज शनिवारी, १८ मार्च २०२३ रोजी स्टॅन नागपूरमध्ये तर उद्या १९ मार्च २०२३ ला पुण्यात कॉन्सर्ट करणार आहे.

Tags: Bajrang DalBigg Boss FameMC StanTwitter PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group