Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BB11 फेम प्रियांक शर्मावर अज्ञाताकडून हल्ला; गाझियाबादमध्ये घडली घटना

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 3, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Priyank Sharma
0
SHARES
4
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस हिंदी 11′ शो फेम अभिनेता प्रियांक शर्माने सांगितल्याप्रमाणे, ३० जुलै २०२२ रोजी गाझियाबाद येथे तयाचयावर अज्ञाताकडून हल्ला करण्यात आला. एका रुग्णालयात एका अज्ञात व्यक्तीने प्रियांक बेसावध असताना त्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात तो किरकोळ जखमी झाला आहे. प्रियांकने दिलेल्या माहितीनुसार, तो त्याच्या आई-वडिलांसोबत हॉस्पिटलमध्ये गेला होता आणि तिथे हि घटना घडली. तो त्याच्या आईच्या तपासणीसाठी रुग्णालयात गेला होता आणि त्याच्यासोबत त्याचे वडीलही होते असेही तो म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by Tellychakkar Official ® (@tellychakkar)

या घटनेबद्दल बोलताना अभिनेता प्रियांक शर्माने एका मुलाखतीत तो प्रसंग सांगितला. प्रियांक म्हणाला कि, ‘त्यावेळी अचानक कुठूनतरी एक व्यक्ती आली आणि त्याने माझ्यावर मी बेसावध असताना हल्ला केला. अचानक तो मला मारायला लागला. या दरम्यान मी त्याचा हात धरून त्याला मागे ढकललं. हे सगळं घडत असताना बराच गदारोळ झाला. रुग्णालय प्रशासनातील दोन लोक माझ्या मदतीसाठी त्वरित धावून आले. मी त्यांचा खरोखरच खूप आभारी आहे. ज्याने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तो पळून गेला. पण ही परिस्थिती फारच भीतीदायक होती.

View this post on Instagram

A post shared by Priyank Sharma (@priyanksharmaaa)

मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी अभिनेता प्रियांक शर्मा याने कौशांबी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. याविषयी बोलताना प्रियांक म्हणाला कि, ‘आम्ही नंतर रुग्णालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सुपूर्त करता येईल. परंतु रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेने ते आम्हाला देण्यास नकार दिला आहे.’ याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेता प्रियांक शर्मा याला बिग बॉस ११ मुळे विशेष प्रसिद्धी मिळाली होती. तर यानंतर तो रोडीज रायझिंग आणि स्प्लिट्सविला १० सारख्या इतर लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्येही दिसला होता.

Tags: AttackBigg Boss 11 FameInstagram PostPriyank SharmaViral News
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group