Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BIGG BOSS 16: शालीन, सुंबुल, अंकित आणि प्रियांका एकमेकांना भिडणार; कॅप्टन्सी टास्कमध्ये खरे रंग दाखवणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 5, 2022
in Hot News, Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
101
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय रिऍलिटी शो बिग बॉस हिंदी जवळपास ६० दिवसांचा टप्पा पूर्ण करून गेला आहे. आता या खेळात आधीहून अधिक मजा येते आहे. सगळे स्पर्धक खेळात जीव ओतून उतरताना दिसत आहेत. ज्याला त्याला फक्त आणि फक्त ट्रॉफीची स्वप्न पडत आहेत. अशातच घरात आज कॅप्टन्सी टास्क होणार आहे आणि मुख्य म्हणजे यावेळी घरातील कधीही कॅप्टन न झालेले सदस्य कॅप्टन्सीचे उमेदवार म्हणून खेळत आहेत. ज्यामध्ये शालीन, सुंबुल, अंकित आणि प्रियांका यांचा समावेश आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

कलर्स टीव्हीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये शालीन, सुंबुल, अंकित आणि प्रियांका यांना कॅप्टन्सी मिळवण्यासाठी एक कार्य देण्यात आले आहे. ज्यामध्ये स्पर्धकांना एकमेकांच्या विरोधात खेकलात कॅप्टन्सी मिळवायची आहे. यावेळी टास्कमध्ये त्यांना एकमेकांचे कपडे खराब करायचे आहेत. त्यांच्या त्यांचा समर्थकांनी त्यांच्यासाठी खराब झालेले कपडे धुवत राहायचे आहे. यावेळी सुंबुलविरोधात शालीन, अंकित आणि प्रियांका खेळताना दिसणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

दरम्यान सुंबुलसाठी शिव ठाकरे समर्थन करताना दिसेल. यावेळी हे स्पर्धक एकमेकांमध्ये भिडताना दिसणार आहेत. तसेच शालीनचा संताप त्याला पुन्हा एकदा निगेटिव्ह दाखवेल. प्रियांका आणि शालीन गेम प्लॅन करून खेळताना दिसतील आणि शेवटी एकमेकांसोबतसुद्धा भांडताना दिसतील. ज्यामुळे आता घरात नक्की कॅप्टन कोण होणार..? असा प्रश्न निर्माण होत आहे. शालीन, सुंबुल, अंकित आणि प्रियांका यांच्यापैकी तो कोण स्पर्धक असेल जो आजच्या भागात वरचढ ठरेल..? हे पाहण्यासाठी तर आजचा एपिसोड पहावा लागेल.

Tags: Ankit GuptaBigg Boss 16Captaincy TaskColors TVPriyanka ChaharPromo VideoShalin BhanotSumbul Touqueer Khan
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group