Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सुंबुल तौकीरच्या बोरिंग खेळापुढे बिग बॉसने टेकले हात; मेकर्सने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 22, 2022
in Hot News, Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sumbul Touqeer Khan
0
SHARES
11.3k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। यंदाचा बिग बॉसचा १६’वा सीजन सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. गेल्या काही दिवसांपासून या घरात टोट्टल ड्रामा, मजा, मस्ती आणि राडे पहायला मिळाले आहेत. बिग बॉसच्या घरात येणारे सदस्य हे त्यांच्या नाव आणि शान ए शौकतमूळे एंटर झालेले असतात. त्यांची प्रसिद्धी या शोला टीआरपी देत असते. पण अनेकदा काही स्पर्धक असेही असतात ज्यांच्या लोकप्रियतेचा बिग बॉसच्या खेळाला काडीमात्रही फायदा होत नाही. जसे कि, सुंबुल तौकीर खान. म्हणूनच बिग बॉसने सुंबुल तौकीर खानबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sumbul Touqeer (@sumbul_touqeer)

एकीकडे बिग बॉसच्या वाढत्या टीआरपीमुळे हा शो ४ आठवड्यांसाठी वाढवण्यात आलाय. तर दुसरीकडे काही स्पर्धकांच्या असण्या किंवा नसण्याने शोला काही फायदाच होत नसल्याचे मेकर्सच्या लक्षात आले आहे. म्हणूनच ‘बिग बॉसने मोठा निर्णय घेतला आहे.

View this post on Instagram

A post shared by Sumbul Touqeer (@sumbul_touqeer)

लोकप्रिय अभिनेत्री सुंबुल तौकीर खान हिच्या इमली या पात्रामुळे ती प्रेक्षकांची नेहमीच लाडकी राहिली आहे. पण बिग बॉसच्या घरात आल्यापासून ती आहे कि नाही..? ती आहे तर कुठे आहे.? असे प्रश्न प्रेक्षकांना पडत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sumbul Touqeer (@sumbul_touqeer)

सुरवातीपासूनच ती या घरातील एक कमकुवत खेळाडू राहिली आहे. अलीकडे तिच्या खेळात सुधारणा आला असली तरी खेळाच्या ११ व्या आठवड्यात १०% चुणचुणीत होऊन शोला त्याचा फायदाच काय..? म्हणूनच आता मेकर्सने तिच्या फीबाबत मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Sumbul Touqeer (@sumbul_touqeer)

मिळालेल्या माहितीनुसार, सुंबुल तौकीर खान हि बिग बॉसच्या घरात येऊन शोचा टीआरपी वाढवेल अशी मेकर्सना अपेक्षा होती. मात्र तिच्या कडून शोला तेवढा फायदा होऊ शकला नाही हे समोर आल्यामुळे मेकर्सने सुंबुलची फी ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, सुंबुलला दर आठवड्याला १२ लाख रुपये मोजले जातात. तेच आता थेट ५०% खाली म्हणजे ६ लाखांवर आले आहे. मेकर्सच्या म्हणण्यानुसार हि फीदेखील तिच्या खेळाच्या मानाने जास्तच आहे. खरंतर हा शो जसजसा फिनालेजवळ येतो तशी स्पर्धकांची फी वाढवली जाते. पण बिगबॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच फिनाले जवळ असताना एखाद्या स्पर्धकाची फी कमी केली आहे.

Tags: Bigg Boss 16Colors TVInstagram PostSumbul Touqueer Khanviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group