Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BB मराठीचं पहिलं आणि तिखट वाईल्ड कार्ड; स्नेहलता वसईकरने आल्या आल्या काढला मानेंवर जाळ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 31, 2022
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BBM4
0
SHARES
117
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीच्या बिग बॉस मराठी या शोचे चौथे पर्व एकदम जंगी सुरु आहे. नुकतेच या शोमधील तिसरे एलिमिनेशन पार पडले. यावेळी योगेश जाधवने बिग बॉसच्या घराचा आणि घरातील सदस्यांचा निरोप घेतला. अर्वाच्य भाषा आणि अनियंत्रित राग या कारणांमुळे त्याला घराबाहेर पडावे लागले. या एलिमिनेशननंतर घरात एकूण १३ सदस्य अपेक्षित होते. मात्र आता पहिली वाइल्ड कार्ड एंट्री झाली आहे आणि यामुळे घरातील सदस्यांची संख्या १४ झाली आहे. पहिली वाईल्ड कार्ड म्हणून अभिनेत्री स्नेहलता वसईकरने एंट्री घेतली आहे आणि अगदी आल्या आल्याचं तिने स्वतःच टार्गेट निवडलंय.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

रविवारच्या चावडी दरम्यान बिग बॉसच्या चौथ्या पर्वाची पहिली वाइल्ड कार्ड एंट्री झाली. हि वाईल्ड कार्ड एंट्री घेत अभिनेत्री स्नेहलता वसईकरने बिग बॉसच्या घरात जोरदार प्रवेश केला. स्नेहलता वसईकर हे मराठी सिनेविश्वातील अत्यंत मोठे नाव असून तिने आजतागायत अनेक मालिका, चित्रपट, जाहिराती केल्या आहेत. एक उत्तम अभिनेत्री आणि तितकीच कणखर तसेच स्पष्टवक्ती व्यक्तिमत्व म्हणून तिची ओळख आहे. त्यामुळे आता स्नेहलता घरात नवा काहीतरी ट्विस्ट आणणार हे नक्की. त्यातच तिने घरात एंट्री केल्या केल्या सगळ्यात आधी किरण मानेला टार्गेट करत त्याचा चांगला खरपूस समाचार घेतला.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 

त्याच झालं असं कि, स्नेहलताच्या एंट्रीसोबत बिग बॉसने एक गेम खेळला. यामध्ये तिला प्रत्येक स्पर्धकाविषयी मत व्यक्त करून जो चांगला खेळतो त्याच्या नावाचे कटआऊट काठावर ठेवायचे होते आणि जो वाईट खेळतोय त्याचे कटआऊट पाण्यात टाकायचे होते. यावेळी तिने किरण मानेंवर चांगलाच ओरबाडा काढला.

View this post on Instagram

A post shared by Snehlata Vasaikar (@snehlatavasaikar_official)

‘किरण माने सतत त्याच त्या चुका करतात, त्यांचा दृष्टिकोन अत्यंत घाणेरडा आहे. ते विकासचा वापर करत आहेत. एकदा नाही तर दहा वेळा याला पाण्यात बुडवून वर काढायची गरज आहे, असे म्हणत तिने दमदार टीकास्त्र डागले. यामुळे आता घरात एंट्री केलेल्या स्नेहलताचा पहिला शिकार घायाळ होताच पलटवार करणार का..? हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.

Tags: Bigg Boss Marathi 4colors marathiInstagram PostKiran ManeSnehlata VasaikarViral PromoViral VideoWild Card Entry
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group