Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अपूर्वातल्या शाकालने लावली अक्षय- अमृताची वाट; BB टास्कने काढला स्पर्धकांचा धूर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 16, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BBM4
0
SHARES
138
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ‘सोसल तितकंच सोशल’ या टास्कमध्ये संपूर्ण घर गदागदा दणाणलं. या टास्कची एक फेरी काल पूर्ण झाली. ज्यामध्ये स्पर्धकांनी कहर केला. तर आजच्या भागात दुसरी टीम काय राडा करते हे पाहणं रंजक ठरणार आहे. काल आम्ही सहन केलं आता तुमची पाळी म्हणत अपूर्वा नेमळेकर अशी काही टास्कमध्ये उतरली आहे कि तिने समोरच्या टीमची वाटच लावली आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अपूर्वमधला शाकाल पहायला मिळाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडलेल्या ‘सोसल तितकंच सोशल’ या टास्कच्या पहिल्या फेरीत प्रसाद, अपूर्वा, तेजस्विनी, रोहित टास्कमधून बाहेर पडले. यावेळी अक्षयच्या टीमने प्रसाद, अपूर्वा, विकास, रोहित, स्नेहलता, तेजस्विनी यांना असह्य होणाऱ्या गोष्टी करायला लावल्या. काहींना मिरच्या खायला घातल्या तर कुणाला कच्ची अंडी. एव्हढंच नाही तर एकमेकांची डोकीसुद्धा भादरायला लावली. यामुळे अपूर्वा प्रचंड संतापली आणि तिने आधीच समोरच्या टीमला उद्याचा दिवस आमचा म्हणत खुलं आव्हान दिलं. यानंतर आज अक्षय आपल्याला काही भलताच टास्क करायला लागू नये म्हणून घरातली अंडी वाया घालवतो. त्यामुळे प्रसाद, अपूर्वा, विकास, रोहित सगळेच अक्षयला जाब विचारु लागतात.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

दरम्यान प्रसाद आणि अपूर्वा विचारतात कि, ‘अक्षा तू २ ते ३ ग्रेड अंडी फोडलीस..? तू ती वेस्ट केलीस एवढी लागली देखील नसती कदाचित’ यावर अक्षय म्हणतो, ‘काय करणार मला नाही माहिती, रणनिती असू शकते. प्रसाद म्हणाला कोणाची रणनिती..? अपूर्वाचे म्हणणे आहे, रणनिती कशी असू शकते..? ब्रेकफास्टला लागतं ना..? यावर अक्षय म्हणतो, सी सॉ टास्कला गव्हाचे पीठ संपलं होतं सगळ्यांनी सफर केलं ना..? यानंतर अपूर्वा ९० अंडी फोडली याचा राग काढत अक्षयचा घोडा करून स्वतः त्यावर बसलेली दिसेल. तसेच अमृताला जगावेगळा मिल्कशेक पाजून लोळायला भाग पाडलं. तर काहींची तिने अर्धी डोकी भादरून टाकली.

Tags: Apurva NemlekarBigg Boss Marathi 4colors marathiInstagram PostViral PromoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group