Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

गुलाबो… रंग फैला दो!; आलिया भट्टच्या फोटोंची सोशल मीडियावर भारी चर्चा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 3, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Alia Bhatt
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. याच कारण म्हणजे सगळ्यात आधी तर तिचा आणि अभिनेता रणबीर कपूर याचा गुपचूप विवाह सोहळा. या लग्नाची चर्चा इतकी मोठी होती कि बस्स. एप्रिल महिन्याच्या १४ तारखेला आलिया आणि रणबीरचा शाही सोहळा मोठ्या थाटात मुंबईतील आर के स्टुडिओत पार पडला. यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच त्यांनी बाळाच्या आगमनाची गुड न्यूज दिली आहे. त्यामुळे आलिया हॉट आणि ट्रेंडिंग चर्चेचा मोठा विषय ठरली. यानंतर आता तिच्या इंस्टाग्रामवर तिने काही फोटो शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

अभिनेत्री आलिया भट्ट कपूरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर तिचे हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने पिंक फ्लोरल डिझाईन वन पीस परिधान केला आहे. ज्यामध्ये आलिया खरोखरच गुलाबो दिसतेय. तिचे हे फोटो पाहून तिच्याच सिनेमातील गाणे गुलाबो रंग फैला दो असे बोल आपोआपच तोंडून निघतात. आलीया मुळातच दिसायला अतिशय सुंदर असल्यामुळे तिने काहीही परिधान केलं तरीही ती सुंदरच दिसते. त्यामुळे आलियाचे हे फोटोदेखील चांगलेच व्हायरल होत आहेत. मुख्य म्हणजे तिच्या या फोटोंवर अनेक सेलिब्रिटींनी देखील विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 🤍☀️ (@aliaabhatt)

सध्या आलिया तिच्या प्रेग्नेंसीमूळे चर्चेत आहे. याच कारणावरून तिला अनेकांनी ट्रोलदेखील केले होते. पण याकडे दुर्लक्ष करीत संपूर्ण भट्ट आणि कपूर कुटुंब तिची काळजी घेण्यात व्यस्त आहे. तिच्या प्रेग्नेंसीमुळे जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ती आगामी चित्रपटांचे शूटिंग गुंडाळणार असल्याची देखील चर्चा आहे. सध्या आलिया ब्रह्मास्त्र आणि रॉकी और राजा कि प्रेम कहानी या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यातील ब्रह्मास्त्र मध्ये ती पती रणबीरसोबत स्क्रीन शेअर करत आहे. त्यामुळे लग्नानंतरचा हा चित्रपट त्या दोघांसाठीही वेगळी उत्सुकता घेऊन प्रदर्शित होणार आहे.

Tags: Aalia BhattBollywood CelebritiesInstagram Postranbir kapoorViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group