Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

भाईजानचा हाय फिव्हर!! रिलीजआधीच ‘किसी का भाई किसी कि जान’ने केली कोट्यवधींची कमाई

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 18, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan
0
SHARES
3.3k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान वयाची साठी जवळ आली तरीही ‘किसी का भाई.. किसी कि जान आहे’. अशातच या ईदला सलमान खानचा ‘किसी का भाई, किसी कि जान’ हा चित्रपट प्रदर्शित होऊ घातला आहे. ज्यामुळे भाईजानची जोरदार हवा वाहतेय. विशेष सांगायचे म्हणजे, सोमवारपासून या चित्रपटाची अॅडव्हास बुकिंग सुरू झाली असून बघता बघता सगळे थिएटर हाऊसफुल्ल होऊ लागले आहेत. सलमानचा असा फिव्हर पाहून हा चित्रपट बॉक्स ऑफिस चांगलाच दणाणून सोडणार असे दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

वृत्तानुसार, पहिल्याच दिवशी ‘किसी का भाई किसी कि जान’ या चित्रपटाची अॅडव्हास बुकिंग फुल झाल्याचा दावा करण्यात येत आहे. सलमान खानचा हा चित्रपट अॅक्शन, कॉमेडीने पूर्ण भरलेला असा फुल्ल पॅकेज्ड सिनेमा आहे. हा चित्रपट येत्या 21 एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होतो आहे. आता या सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी अगदी ३ दिवस उरले आहेत. अशातच फर्स्ट डे फर्स्ट शो’च्या अॅडव्हास बुकिंगचे आकडे पाहून सिनेमाची कमाई आताच कोट्यवधींमध्ये गेल्याचे समजत आहे.

फरहान सामजी दिग्दर्शित आणि सलमान खान अभिनित ‘किसी का भाई किसी कि जान’ या सिनेमाच्या पहिल्‍या दिवशी आगाऊ बुकिंगनुसार सिनेमाने १ कोटीपर्यंत कमाई केली आहे. आतापर्यंत एकूण ५० हजार तिकिट विक्री झाली आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमान खान फिल्म्स आणि झी स्टुडिओज यांनी केली आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट खूपच तगडी आहे. सलमान खानसोबत पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबत्ती, शहनाज गिल, पलक तिवारी, राघव जुयाल, सिद्धार्थ निगमसह अजून अनेक दिग्गज कलाकार आहेत.

Tags: Bollywood Upcoming MovieInstagram PostKisi ka Bhai Kisi Ki JaanSalman KhanViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group