Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

लागली.. भाईजान आणि किंग खान पुन्हा भिडणार; ‘या’ दिवाळीत जोरदार टक्कर होणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 14, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
salman_Srk
0
SHARES
171
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यात किती सलोखा आहे.. किती प्रेम आहे.. किती बंधुभाव आहे आणि एकंदरच हे सगळं काय आणि किती आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील हे दोन तगडे कलाकार कभी दोस्त कभी दुश्मन अशा भूमिकेत अनेकदा दिसतात. पण अलीकडच्या काळात या दोघांमध्ये मैत्रीचे वारे वाहताना दिसले. त्यामुळे सगळं कसं गुण्या गोविंदाने सुरु आहे असं वाटत होत. पण हि बॉलिवूड इंडस्ट्री आहे. इथे कधी कोणतं चित्र बदलेल सांगू शकत नाही. असं म्हणायचं कारण म्हणजे, येत्या दिवाळीत पुन्हा भाईजान आणि किंग खान भिडणार असल्याचे चिन्ह अतिशय स्पष्ट दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

आधीच यांचं कधी वाजेल सांगता येत नाही. त्यातच बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि किंग खान शाहरुख खान यांच्या चित्रपटाचे टीझर एकाच वेळी प्रदर्शित होणार आहेत अशी माहिती मिळत आहे. अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’ अभिनेता सलमान खानच्या ‘किसी का भाई, किसी कि जान’ या चित्रपटातला तगडी टक्कर देताना दिसणार आहे. यामुळे येत्या काळात दोन्ही चित्रपटांच्या निर्मात्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण हे खान ब्रदर्स आहेत. कधीही भांडू शकतात.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

सुत्रांनुसार, शाहरुखचा ‘पठाण’ तर सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटांचे टीझर एकाच वेळी प्रदर्शित होणार आहेत. आता दोन बड्या कलाकारांच्या चित्रपटाचे टीझर एकाच वेळी प्रदर्शित होणार म्हणजे दोघांपैकी एकाला जबर फटका बसणार इतकं नक्की. आता या प्रदर्शनाचा नेमका कुणाला फायदा होणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे. विशेष म्हणजे त्यांचे हे दोन्ही चित्रपटाचे टीझर आयसीसी टी 20 वर्ल्ड कपच्या वेळेस प्रदर्शित होणार आहेत. त्यात या दिवशी भारत विरुद्ध पाकिस्तान सामनाही होणार आहे. आता प्रेक्षकांनीच ठरवायचं कि नेमकं झुकतं माप कुणाला द्यायचं. माहितीनुसार, शाहरुखचा ‘पठाण’ येत्या २५ जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये सलमानचा कॅमिओ आहे. तर सलमानचा ‘किसी का भाई किसी कि जान’ ३० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Tags: Bollywood Upcoming MovieInstagram PostSalman KhanShahrukh Khanviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group