Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘भविष्यात BIGG BOSS’चा अँकर मी असेन’; बिचूकलेंच्या वक्तव्यावर युजर्स म्हणाले ‘सटकली का भाऊ..?’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 30, 2022
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Bigg Boss
0
SHARES
511
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लवकरच टीव्ही मनोरंजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय रिऍलिटी शो ‘बिग बॉस’ सुरु होत आहे. कलर्स टीव्हीवर हिंदी तर कलर्स मराठीवर मराठीतून हा शो सुरु व्हायरल अवघे काहीच दिवस राहिले आहेत. या नव्या सिजनमध्ये कोण स्पर्धक येणार..? काय होणार..? काय थीम असणार..? याबाबत प्रेक्षकांना विविध प्रश्न पडले आहेत. यातच बिग बॉस सुरू होण्यापूर्वी सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांना अभिजीत बिचुकलेंसंदर्भात प्रश्न विचारला गेला.

View this post on Instagram

A post shared by being_bhaijaan_2727 (@being_bhaijaan_8385)

तेव्हा बिचुकले बिग बॉसच्या गेममध्ये सहभागी होत नसल्याची तक्रार त्यांनी केली आणि आता यावर बिचुकलेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. याचे उत्तर देताना नेहमीप्रमाणे बिचुकलेंची गाडी सुसाट होती.

View this post on Instagram

A post shared by Abhijeet Bichkule fan club (@abhijeetbichuklefc)

एका माध्यमाशी संवाद साधताना अभिजित बिचुकले म्हणाले कि, ‘महेश मांजरेकरांना विचारावं लागेल की गेम म्हणजे नेमका कोणता गेम…? गेम लावायचा की गेम करायचा..? ते जसं मला सांगतील तसा मी गेम खेळू शकतो. पण सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, आमच्यासारखी हरहुन्नरी माणसं शोधून तिथे नेतात.

View this post on Instagram

A post shared by abhijeetbichukale15 (@abhijeetbichukale15)

जे शोधून नेतात ते एंडोमल कंपनीचं काम आहे. एंडोमल कंपनीने मला हिंदीमध्ये लाँच केलं. मला वाटतं, महेश मांजरेकर तिथे पैसे घेऊन नोकरी करतात. त्यामुळे त्यांच्या विधानाला किती महत्त्व द्यायचं..? ते तुम्ही बघा.

View this post on Instagram

A post shared by abhijeetbichukale15 (@abhijeetbichukale15)

यानंतर बिग बॉसमधील स्पर्धक निवडीविषयी बोलताना बिचुकले म्हणाले कि, ‘आता एंडोमल कंपनीने मला एवढं मोठं केलंय, त्यामुळे जर ती कंपनी मला म्हणाली की साहेब तुम्ही बिग बॉसमध्ये पाहिजे, तर मी विचार करेन. बिग बॉसचा दुसरा सिझन कोणामुळे गाजला…? मी किती टीआरपी दिला..? मी साताऱ्यात नाव कमावलंय. छत्रपती उदयनराजेंना 20 वर्षांपासून मी विरोध करतोय. म्हणून मला नेलं होतं. त्यासाठी स्ट्राँग मानसिकता लागते. तुम्हाला ते कोंडून ठेवतात. अशा मानसिकतेचा माणूसच तिथे राहू शकतो.

View this post on Instagram

A post shared by abhijeetbichukale15 (@abhijeetbichukale15)

मी बिग बॉस गाजवलं. माझ्यामुळे हा शो घराघरात गेला. याची जाण एंडोमल कंपनीला असेल तर महेश मांजरेकरांच्या कुठल्याही वक्तव्याला ती कंपनी तशी किंमत देणार नाही. कदाचित भविष्यात मी बिग बॉस मराठीचा अँकर असेन. सोबतच जर एंडोमल कंपनीने विचारलं तर हिंदीतही भाग घेईन’,असे बिचुकले म्हणाले.

Tags: Abhijeet BichukleBigg Boss Famecolors marathiColors TVInstagram PostViral Videos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group