Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अरे बापरे.. बिग बॉसच्या घरात ‘स्टॅण्डर्डलेस’ शब्दावरून चढाचढी; पहा व्हिडीओ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 12, 2022
in Hot News, Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BB16
0
SHARES
112
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही एंटरटेनमेंट विश्वातील अत्यंत लोकप्रिय आणि वादग्रस्त शो बिग बॉसचा १६ वा सीजन भारीच दाणादाण उडवताना दिसतो आहे. वेगवेगळ्या भागातून वेगवेगळी मानसिकता घेऊन आलेले हे १६ स्पर्धक आता एकमेकांचे संस्कार काढण्यावर उतरले आहेत. कोण कुणाला लायकीचा रहा सांगताय तर कुणी कुणाची पातळी ठरवत आहे. सध्या या घरात एक मोठा गदारोळ सुरु आहे. अनेक गावठी, बावळट, अशा शब्दांवरून भांडण तुम्ही पाहिले असेल. पण यावेळी तर स्टॅण्डर्डलेस शब्दावर भांडण सुरु आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

 

सध्या सोशल मीडियावर एक प्रोमो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये घरातले सगळेच एकत्र भांडताना दिसत आहेत. ज्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या भांडणामुळे चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे. दरवेळी एका ना एका शब्दावरून बिग बॉस च्या घरात राडे होतातच. यावेळी पण स्पर्धकांना असा एक शब्द सापडलाच ज्यामुळे घरात वादावादी झाली. या प्रोमोमध्ये स्टॅण्डर्डलेस शब्दांचा प्रयोग करण्यात आला आहे, असे लिहिण्यात आले आहे. त्यावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले. हा प्रोमो पाहून वाटत आहे की, शोमध्ये सहभागी झालेल्या श्रीजिताने हरियाणाची शकीरा गोरी नागोरीला गावठी शब्दांने संबोधले आहे. त्यामुळे नेटकरी तिच्यावर चिडले आहेत.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

इतकेच नव्हे तर इतका स्टॅण्डर्ड आणता कुठून असा सवाल देखील नेटकऱ्यांनी तिला केला आहे. बिग बॉसच्या घरात या शब्दावरून चांगलंच वातावरण तापलं आहे. दरम्यान काहींनी श्रीजिताची बाजू घेतली आहे. तर अनेकांनी तिला दोष दिला आहे. श्रीजिता ज्याप्रकारे गोरीला बोलली ते अतिशय चूकीचे असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. पण या शब्दामुळे पहिल्यांदाच हरियाणाची शकिरा गोरी नागोरीचा आवाज कडाडला. शिवाय तिच्या साथीने एम सी स्टॅन देखील सगळ्यांचा क्लास लावताना दिसला.

Tags: Bigg Boss 16Colors TVInstagram PostPromo VideoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group