Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BIGG BOSS मराठी 4: ‘जबरा फॅन’ कार्यादरम्यान स्पर्धकांमध्ये राडा; अक्षयकडून तेजस्विनीला शिवीगाळ..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 19, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BBM4
0
SHARES
180
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय रिऍलिटी शो ‘बिग बॉस मराठीचा चौथा सीजन सुरु आहे. या सिजनमधून आतापर्यंत एका स्पर्धकांचे एव्हिक्शन झाले आहेत. तर सारे स्पर्धक जीव लावून साम, दाम, दंड, भेदसह युक्त्या क्लुप्त्या वापरून जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत. आता बिग बॉसच्या स्पर्धकांची खेळी कधी उलट तर कधी सुलट हे काही सांगायला नको. शिवाय हे घरच असे आहे कि इथे शिव्या, मारामाऱ्या, तू तू मैं मैं, लव्ह स्टोरी होतातच. तर यंदाच्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातील सगळ्यात मोठा राडा आज होणार आहे. स्पर्धक तेजस्विनी अक्षयकडून शिवीगाळ झाल्याचा आरोप करते आणि मग होतो राडा.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

सध्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची खरी मजा आता येऊ लागली आहे. कोण आपल्यावर गेम करतंय आणि आपण कुणावर गेम करायचा याचा विचार आता स्पर्धक करू लागले आहेत. या नादात रोज घरात राडे होतात. त्यापैकी एक राडा तर आजही होणार आहे. पण आज जे घडणार आहे ते या सिजनमधले पहिलं मोठं ड्रॅमॅटिक भांडण असणार आहे. बिग बॉसने सदस्यांवर ‘जबरा फॅन’ हे कार्य सोपवले आहे. यात स्टार परफॉर्मर तेजस्विनी आणि समृद्धी यांच्या ग्रुपमध्ये असणाऱ्या फॅन्सना कार्यादरम्यान कॅप्टन्सीची उमेदवारी मिळणार आहे. आता ती उमेदवारी कुणाच्या पदरात पडते हे महत्वाचं. पण त्याआधी झाली जोरदार भांडणं.

नुकत्याच समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये तेजस्विनी आणि अक्षय एकमेकांवर ओरडत ओरडत आरोप करताना दिसत आहेत. तेजस्विनी अक्षयवर ओरडताना दिसते आणि म्हणते कि, ‘तू मुलींकडे का गेला..?’ तर ‘हि कुठली भाषा आहे तुझी बोलायची…?’ असं स्पर्धक अपूर्वा बोलते.. ‘ आता हे नक्की अपूर्वा कुणाला बोलले ते आज कळेल. या दरम्यान तेजस्विनी, दुसऱ्या टीमला बोलताना दिसतेय कि, ‘हे नुसते रडू बाई आहेत’. यानंतर ती अक्षयला जोरात धक्कासुद्धा मारते. आता कोणता ग्रुप जिंकला..? यापेक्षा जास्त उत्सुकता आहे ती नेमकं घडलं काय..? आजच्या भागात या भांडणाचे कारणंही कळेल आणि कोण जिंकलं तेही कळेल.

Tags: Akshay KelkarBigg Boss Marathi 4colors marathiInstagram PostTejaswini LonariViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group