Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ठरलं एकदाचं! सिद्धार्थ- कियाराच्या लग्नाची बिग अपडेट; ‘या’ ठिकाणी बांधणार लग्नगाठ

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 3, 2022
in Hot News, Trending, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Siddharth_Kiara
0
SHARES
114
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून शेरशहा चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेली बहुचर्चित जोडी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. हि जोडी बॉलिवूड सिने विश्वातील लोकरीप्रिय जोड्यांपैकी एक आहे. हे दोघेही गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र आपण लग्न करणार आहोत याबाबत त्यांनी किंचीतसाही कानोसा कुणाला दिलेला नाही हे काय ते विशेष. पण या दोघांच्या लग्नाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच सिद्धार्थ आणि कियारा लग्न करणार असून त्यांच्या लग्नाचं डेस्टिनेशन ठरल्याचं समजतंय.

View this post on Instagram

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

पिंकविला या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे दोघेही चंदिगडमधील ‘द ओबेरॉय सुखविलास स्पा अँड रिसॉर्ट’ येथे लग्न करणार आहेत. अलीकडे याच ठिकाणी बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा भव्य लग्न सोहळा पार पडला होता. माहितीनुसार, याआधी सिद्धार्थ कियाराने लग्नासाठी गोव्यातील एक ठिकाण पसंत केले होते. मात्र नातेवाईकांच्या सोयीचा विचार करता त्यांनी हा विचार सोडून दिला आणि चंदीगड फायनल केले.

View this post on Instagram

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटाच्या रॅप अप पार्टीदरम्यान सिद्धार्थ आणि कियारा यांची भेट झाली. त्यानंतर ओळख वाढली, मैत्री झाली आणि या मैत्रीचं रूपांतर हळूहळू प्रेमात झालं. वर्क प्रोफाईलबद्दल बोलायचं तर, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने ‘स्टुंडट ऑफ द इअर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तर अभिनेत्री कियारा अडवाणीने ‘एम. एस. धोनी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. इतक्या दिवसात सिद्धार्थ किंवा कियारा दोघांनीही आपल्या नात्याबद्दल माध्यमांना भनक लागून दिलेली नाही. पण ठिकठिकाणी त्यांना एकत्र स्पॉट केले गेले आहे आणि त्यामुळे त्यांच्या नात्याबाबत वारंवार चर्चा राहिली आहे.

Tags: Bollywood CelebritiesBollywood Trending Couplekiara advanisiddharth malhotraWedding Vibes
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group