Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘BIGG BOSS 16 पहा कधीही आणि कुठेही’; फक्त TVवर नाही तर OTTवरही होणार प्रसारित

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 1, 2022
in TV Show, Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Bigg Boss 16
0
SHARES
85
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजपासून कलर्स टीव्हीवर बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित रिऍलिटी शो बिग बॉस सुरु होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या सिजनचा होस्ट बॉलिवूड अभिनेता सलमान खान असणार आहे. बिग बॉसचा शो सर्वाधिक लोकप्रिय आणि मोठ्या संख्येने पाहिला जाणारा शो आहे. त्यामुळे बिग बॉस सुरु होणार म्हटलं कि सगळेच चातकासारखी वाट बघत असतात. बर्‍याच दिवसांपासून शोसंबंधित विविध अपडेट येत आहेत. शोमध्ये कोण सहभागी होणार यापासून ते किती वाजता सो सुरु होणार इथपर्यंत सगळी माहिती प्रेक्षकांकडे आहे. पण आमच्याकडे आणखी एक अशी बातमी आहे जी ऐकून तुम्ही खुश व्हाल.

View this post on Instagram

A post shared by Voot (@voot)

हि बातमी अशी आहे कि, शोबाबत विविध अपडेट्स, कोणता स्पर्धक काय करतोय..? घरात काय चाललंय..? कुठे काय शिजतंय..? हे सगळं पाहण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी टीव्हीवरच हा शो पाहण्याची काहीच गरज नाही. कारण टीव्हीवर कलर्स वाहिनीवर प्रत्येक वेळी बिग बॉस प्रसारित केला जातो. पण एखादा भाग बघायचा राहिलाच तर..? रिपीट कधी बघणार..? म्हणूनच आता फिकीर नॉट. कलर्सवर आज १ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री ९.३० वाजता या प्रीमिअर प्रसारित होईल. तो तुम्ही पाहू शकला नाहीत तर थेट ओटीटी प्लॅटफॉर्म Voot ऍप डाउनलोड करा आणि पूर्ण भाग कोणत्याही अडथळ्याशिवाय पहा.

View this post on Instagram

A post shared by Voot (@voot)

माहितीनुसार, बिग बॉसचा प्रीमियर भाग शनिवार आणि रविवार असा दोन दिवस होणार आहे. यामध्ये स्पर्धकाची एंट्री दाखवली जाईल. यावेळी बिग बॉसमध्ये ‘वीकेंड का वार’ शुक्रवार आणि शनिवारी असणार आहे. आत्तापर्यंत तो शनिवार- रविवार असायचा. पण यावेळी शोमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यावेळी बिग बॉस हिंदीमध्ये अब्दु रोजिक, सौंदर्या शर्मा, निम्रत कौर, एमसी स्टॅन यांच्याशिवाय सुंबूल तौकीर, गौतम विग, मदिराक्षी मुंडे, शालीन भानोत, टीना दत्ता हे स्पर्धक दिसणार आहेत.

Tags: Bigg Boss 16Colors TVOTT PlatformSalman KhanViral VideoVoot Select
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group