Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन्सीसाठी बवाल; मीरा-जयचा चढता पारा पाहून स्पर्धक झाले बेहाल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 24, 2021
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचा नवाकोरा सीजन नुकताच सुरु झाला आहे. अगदी काहीच दिवसात खरोखरच या सिजनने एंटरटेनमेंट अनलॉक केले आहे असे म्हणायला काही हरकत नाही. कारण घरात सुरू असलेल्या साप्ताहिक कार्यातील उपकार्ये काल संपली. यानंतर उत्कर्ष शिंदे या पहिल्या साप्ताहिक कार्यातील दोन उपकार्य जिंकून त्याचा पहिला विजेता ठरला. यामुळे उत्कर्षला विशेष अधिकार दिले असता त्याला एका महिला सदस्याची सहविजेती म्हणून निवड करायला सांगितले. तर उत्कर्षने मीरा जगन्नाथची निवड केली आणि यानंतर मीरा व उत्कर्ष शक्तिपदक मिळविण्याच्या उमेदवारीचे मानकरी झाले. यात शक्तिपदक जिंकणारा सदस्य एकदम स्पेशल असणार आहे. त्यामुळे दोघांमध्ये हे पदक मिळण्यासाठी भन्नाट सामना रंगणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

पण तुम्हाला माहित आहे का? हे कार्य टेम्पटेशन रुमसाठी आहेच शिवाय बिग बॉस मराठीच्या तिसर्‍या पर्वातील पहिले कॅप्टनपद मिळवण्याचे देखील आहे.जो सदस्य या कार्यात विजेता ठरेल त्याला टेम्पटेशन रुम आणि कॅप्टनपद यात निवड करावी लागेल. यासाठी कालपासूनच घरात ‘खेळ फाशाचा’ सुरु झाला आहे. फाशाच्या खेळात स्पर्धकांमध्ये जुगलबंदी रंगली आणि तेव्हा कोण तिसर्‍या पर्वाचा पहिला कॅप्टन होण्याचा बहुमान मिळवणार? आणि टेम्पटेशन रुम का कॅप्टन्सी? अश्या कोड्यांचे उत्तर उलघडणार.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

दरम्यान बिग बॉसने पहिल्यांदाच सदस्यांना टेम्पटेशन रुमची झलक दाखवली आहे. यामध्ये सदस्यांसाठी बरीच सरप्राईझेस आहेत. टेम्पटेशन रुममध्ये फोनबूथ आहे. ज्याद्वारे सदस्य बाहेर जगातील जवळच्या व्यक्तीशी संपर्क साधतील. बिग बॉसकडून मिळालेले टास्क कसेही करुन जिंकणे हे एकमेव ध्याय सध्या स्पर्धकांनी उराशी बाळगले आहे. प्रत्येकजण घरात टिकून राहण्यासाठी प्लॅनिंग करत आहे. तर मीराला आता पूर्ण घराचा ताबा हवा आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

यासाठी ती मेहनत घेत आहे. या सर्व खेळादरम्यान मीरा आणि जयमध्ये अशी जुंपते कि त्यांचे जोरदार भांडण होते. यात जय म्हणतो, संचालिका जर ही जुडो कराटे खेळली तर मी नॅशनल लेवल प्लेयर आहे. मी स्विमिंग पूलमध्ये ढकलतानाही विचार करणार नाही. तेव्हा त्याला विकास शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आता या टास्कमध्ये कोण जिंकणार? कोण हरणार? हे तर पुढील एपिसोडच सांगणार. यासाठी पाहत राहा मराठी ‘बिग बॉस सीजन ३.

Tags: Bigg Boss Marathi 3Captaincy Taskcolors marathiJay DudhaneMeera Jagannath
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group