Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BIGG BOSS OTT : स्पर्धकांच्या रडारवर प्रतिक सेहजपाल; एन्ट्री घेताच नॉमिनेट झाली दिव्या अग्रवाल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 9, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनोरंजन विश्वतील अत्यंत लोकप्रिय तितकाच वादग्रस्त असणारा सर्वात मोठा रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’चा काल धडाक्यात आणि जल्लोषात श्री गणेशा झाला. हा शो टीव्हीवर टेलिकास्ट होण्याआधी ६ आठवडे ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. तर ६ आठवड्यांसाठी करण जोहर सूत्रसंचालनाचे सूत्र सांभाळेल. यानंतर हा शो टीव्हीवर शिफ्ट झाला कि पुन्हा सलमान खान त्याच्या अंदाजात बिग बॉस घराची सूत्र सांभाळेल. दरम्यान प्रीमिअरमध्ये बिग बॉसच्या घरात १३ स्पर्धकांनी एन्ट्री घेतली आणि पहिल्याच दिवशी दिव्या अग्रवाल नॉमिनेट झाली. यावेळी बिग बॉसमध्ये शमिता शेट्टी, उर्फी जावेद, प्रतिक सेहजपाल, करण नाथ, राकेश बापट, अक्षरा सिंह, रिद्धिमा पंडित, नेहा भसीन, मिलिंद गाबा, दिव्या अग्रवाल, झीशान खान, निशांत भट, दिव्य अग्रवाल हे १३ सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून दिसत आहेत.

6 heroes, kiske saath chahoge apna connection banana?

Watch them in the #BiggBossOTT Premiere live: https://t.co/nByfQUFrN7#ItnaOTT #BiggBossOTT #BiggBossOTTVootSelect #VootSelect #BBOTT #BBOtt24x7 #RaqeshBapat #ZeeshanKhan #MillindGaba #NishantBhat #PratikSehajpal #KaranNath pic.twitter.com/sUrk7xNMh7

— Voot Select (@VootSelect) August 8, 2021

दरम्यान बिग बॉसचे घर आणि भांडण नाही असे कसे होईल ना? तर प्रतिक सेहजपालने पहिल्याच दिवशी घरातल्या इतर मेल कन्टेस्टंससोबत पंगा घेतला आहे. अगदी स्टेजवरच प्रतिक झीशान खानसोबत भिडला आणि दोघेही एकमेकांवर कमेंट्स करू लागले. यानंतर करणने मध्यस्थी करून दोघाांना शांत केले. यानंतर प्रतिकचा ऍटिट्यूड बघता करण नाथनेही त्याला चांगलेच सुनावले. कॉन्फिडन्स ठेव पण ओव्हर कॉन्फिडन्स बाळगू नकोस, असे म्हणत करणने त्याला बजावले.

Abhi toh pehla dinn hai and jhagda shuru ho gaya hai! What are #PratikSehajpal and #ZeeshanKhan fighting about?
Watch the #BiggBossOTT Premiere live to find out: https://t.co/nByfQUFrN7#ItnaOTT #BiggBossOTT #BiggBossOTTVootSelect #VootSelect #BBOTT #BBOtt24x7 pic.twitter.com/6pYlNSWvuR

— Voot Select (@VootSelect) August 8, 2021

या बाचाबाचीदरम्यान प्रतिक मात्र आणखीच बिथरला आणि काही बाही बोलताना दिसला. मी कर्मा, तुफान, तबाही, गॉड आहे, असा काहीसा दावा करू लागला. एकंदर काय तर, बिग बॉस ओटीटीच्या घरात प्रतिक शांत बसणाऱ्यांपैकी नाही, हे त्याने पहिल्याच दिवशी अन्य स्पर्धकांना स्पष्ट केले आहे. शिवाय मजेची बाब अशी कि आता या बिग बॉस ओटीटीच्या घरात गॉसिप्स चांगल्याच रंगल्या आहेत. यात पहिल्याच दिवशी मुलींनी मिळून एका स्पर्धकाला टार्गेट केले.

The girls are gossiping about 1 contestant in #BiggBossOTT. Kaun hai woh?

Dekho #BiggBossOTT 24×7 live only on #VootSelect.#ItnaOTT #BiggBossOTT #BiggBossOTTVootSelect #BBOTT #BBOtt24x7 #RidhimaPandit #NehaBhasin #AksharaSingh #MooseJattana #ShamitaShetty #UrfiJaved pic.twitter.com/8NNRG7PAO2

— Voot Select (@VootSelect) August 8, 2021

त्याच्याबद्दल चुगल्या सुरू झाल्या असेही म्हणता येईल. तर, हा स्पर्धक कोण? तर प्रतिक सेहजपाल. प्रतिकनेही घरात येताच प्रत्येकाशी पंगा घेतला आणि आता प्रत्येकाच्या रडारवर बहुदा तोच आहे.

Tags: Bigg Boss OTTDivya AgrawalPratik SehajpalVootZeeshan Khan
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group