Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

BIGG BOSS मराठी 4: दोन आठवडे कॅप्टन्सी विसर; बिग बॉसने दिली अमृता धोंगडेला शिक्षा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 23, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BBM4
0
SHARES
2.4k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बिग बॉसचे मराठी आणि हिंदी दोन्ही पर्व तुफान चालत आहेत. दोन्ही पर्वातील स्पर्धक आपला जीव तोडून खेळताना दिसत आहेत. कुणी जिंकायला युक्ती वापरतंय तर कुणी शक्ती. यावेळी बिग बॉस मराठी सीजन ४ ची स्पर्धक अमृता धोंगडेला तिच्या शक्तीचा वापर करणं अंगाशी आलंय. जोशाजोषात तिनं बिग बॉसच्या प्रॉपर्टीचे नुकसान केले आणि मग काय..? बिग बॉस भडकले आणि त्यांनी तिला २ आठवडे कॅप्टन्सी मिळणार नाही अशी शिक्षा ठोठावली.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

सध्या बिग बॉस मराठीच्या घरात टिकण्यासाठी स्पर्धक रोज नव्या थराला जात आहेत. बिग बॉस कडून दिले जाणारे टास्क बुद्धीपेक्षा शक्तीनेच कसे जिंकता येतील यार स्पर्धकांचा जोर आहे. या घरात कॅप्टनसी टास्क जिंकणे प्रत्येकासाठीच महत्वाचे आहे. पण या नादात काहीतरी चुकीचे करून बसणे त्याहून चुकीचे आणि हीच चूक अमृता धोंगडेच्या अंगाशी आली. यंदा कॅप्टनपदासाठी घरात जोरदार लढत झाली. बिग बॉसने या टास्कसाठी घरात हत्तीचा एक स्टॅच्यू आणला होता. या हत्तीच्या गळ्यात जी टीम जास्तीत जास्त रीबन्सचा हार करुन गुंडाळेल त्यांना कॅप्टन पदाचा अधिकार मिळणार होता. दरम्यान दोन्ही टीमला वेगवेगळया रंगाच्या रीबन दिल्या होत्या. यावेळी कॅप्टनपद मिळवण्यासाठी सगळेच स्पर्धक आक्रमक होऊन एकमेकांवर तुटून पडले.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

पण अमृता धोंगडेचा आक्रमकपणा काही औरच होता. तिने या टास्कदरम्यान घरातले जेलचे दार तोडून टाकले. त्याचे झाले असे कि, स्नेहलता अक्षय केळकरला म्हणाली कि, ‘त्यांचे सर्व हार उचलून जेलमध्ये टाक.’ कल्पना आवडल्यामुळे अक्षयनेही तसेच केले. आता आपण कॅप्टन्सीमधून बाहेर होणार हि भीती अमृताला वाटली आणि या नादात तिने हार जेलबाहेर काढण्यासाठी जेलचे दार तोडते. ज्यामुळे बिग बॉसच्या प्रॉपर्टीचे गंभीर नुकसान झाले. परिणामी बिग बॉस चिडले आणि त्यांनी अमृताला जे कॅप्टनपद मिळवण्यासाठी हे कृत्य झाले तीच कॅप्टन्सी येत्या २ आठवड्यांसाठी न मिळण्याची शिक्षा दिली. हे ऐकून अमृताला रडू कोसळते. पण या राड्यामुळे घरात यावेळी कुणी कॅप्टनचं झाला नाही हे काय ते वाईट.

Tags: Amruta DhongadeBigg Boss Marathi 4colors marathiInstagram PostPromo VideoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group