Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘सनकन् मारेन ना अशी..’; बिग बॉस मराठीच्या घरात प्रसाद- अक्षयमध्ये हाणामारी..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 8, 2022
in Hot News, Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
BBM4
0
SHARES
306
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचे चौथे पर्व अत्यंत भन्नाट सुरु आहे. आतापर्यंत या शोने साठ दिवसांचा टप्पा पार करत जवळपास दहा आठवडे पूर्ण केले आहेत. या घरातील प्रत्येक स्पर्धक आता खेळाकडे जिंकण्याच्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. आता या पर्वाला पहिले टॉप १० स्पर्धक मिळाले आहेत. त्यामुळे खेळात आता आणखी चुरशीची लढत दिसणार आहे. पण हि चुरस आणि जिंकण्याची जिद्द स्पर्धकांना कोणत्या टोकापर्यंत काय करायला लावेल याची काही शाश्वती नाही. याचा प्रत्यय नुकताच अक्षय आणि प्रसादच्या हाणामारीतून आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

नुकताच बिग बॉस मराठीच्या घरात मोठा राडा झाला आहे. यामध्ये अक्षय आणि प्रसाद यांच्यामध्ये फक्त हाणामारी तेव्हढी व्हायची बाकी राहिली. बिग बॉस मराठीच्या घरात कधी शांत तर कधी गोंधळलेला प्रसाद या भांडणात प्रचंड संतापलेला दिसून आला. घराचा कॅप्टन अक्षय आणि प्रसाद यांच्यामध्ये असा काही राडा झाला कि दोघेही आपापला संयम हरवून बसले. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अक्षय आणि प्रसाद दोघेही एकमेकांना मारायला एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे दिसून आले आहे. दरम्यान घरातील सदस्य त्यांना थांबण्याचा प्रयत्नदेखील करताना दिसत आहेत. पण त्यांचा पारा पाहून असं वाटतंय कि जणू त्यांना एकमेकांची डोकी फोडायचीचं आहेत.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

या प्रोमोमध्ये दिसतंय कि प्रसाद अक्षयला म्हणातो, ‘स्वतः जेवलायस ना, आमच्या भुकेचे काय..?’ यावर अक्षय म्हणतो, कॅप्टन काय जेवायला भरवेल का आता..? तर अक्षय म्हणतो कि, घेऊन जा ह्याला. ज्यावर प्रसाद म्हणतो, कोणाच्या बापाचा नोकर आहे का तो..? हे ऐकताच अक्षयला त्याचा राग आवरता आला नाही आणि तो म्हणाला कि, बापावर जाऊ नकोस. तर प्रसाद म्हणाला, हात उचललास तर हात उचलण्याच्या लायकीचा नाही रहणार तू, एक सणसणीत मारेन तुला अशी..’ आता हे भांडण अजून किती वाढेलं आणि पुढे काय होईल..? हे जाणून घेण्यासाठी आजचा एपिसोड पहावा लागेल.

Tags: Akshay KelkarBigg Boss Marathi 4colors marathiInstagram PostPrasad JawadePromo Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group