Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बिल्ली बिल्ली आँख गोरीये..’; सलमान खानच्या ‘किसी का भाई, किसी कि जान’ सिनेमातील पार्टी सॉंग रिलीज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 2, 2023
in Hot News, Trending, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan
0
SHARES
862
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई, किसी कि जान’ येत्या ईदच्या मुहूर्तावर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. हा चित्रपट गेल्या वर्षभरापासून चांगलाच चर्चेत राहिला आहे. आता प्रतीक्षा आहे ती केवळ प्रदर्शनाची.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

अशातच या चित्रपटातील दुसरे आणि हटके गाणे रिलीज झाले आहे. ‘बिल्ली बिल्ली’ असे शीर्षक असलेले हे गाणे नुकतेच रिलीज झाले असून या गाण्याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या गाण्यातील सलमान खान आणि पूजा हेगडे यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडतेय असे दिसून येत आहे.

‘किसी का भाई, किसी कि जान’ या चित्रपटातील ‘बिल्ली बिल्ली’ हे गाणे गायक सुखबीर यांनी गायले आहे. इतकेच नवे तर या गाण्याचे संगीत देखील सुखबीर यांनीच दिलेले आहे. तर या गाण्याचे बोल कुमार यांनी लिहिले आहेत. या गाण्यामध्ये सलमान खान, पूजा हेगडे यांच्याशिवाय अभिनेत्री भूमिका चावला, साऊथ स्टार व्यंकटेश दग्गुबत्ती, अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी आणि बिग बॉसमधील प्रसिद्ध चेहरा शहनाझ गिलदेखील ठुमके लगावताना दिसत आहेत. पण सगळं लक्ष वेधून घेतोय तो भाईजान. या गाण्यामध्ये सलमानने असे काही ठुमके लगावले आहेत कि, बस्स बाकीच्यांची बत्ती गुल्ल झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

‘किसी की भाई किसी की जान’मधील हे दुसरे गाणे आहे जे आज रिलीज झाल्यावर अगदी काहीच क्षणात प्रेक्षकांनी याला चांगला प्रतिसाद दिला आहे. या आधी ‘नैयो लग दा’ या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. मात्र या गाण्यातील डान्समुळे भाईजान ट्रोल झाला होता. तसं ट्रोलिंग यावेळी ‘बिल्ली बिल्ली’ गाण्यावर होईल अशी शक्यता जरा कमीच वाटते आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

या चित्रपटात सलमान खान, पूजा हेगडेशिवाय व्यंकटेश दग्गुबती, पलक तिवारी, शहनाज गिल आणि बॉक्सर विजेंदर सिंग देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे. तर साजिद नाडियादवालाने निर्मिती केली आहेत. चित्रपटातील गाण्यांना हिमेश रेशमिया, रवी बसरूर, देवी श्री प्रसाद, अमाल मलिक आणि पायल देव यांनी संगीत दिले आहे.

Tags: Instagram PostKisi ka Bhai Kisi Ki JaanNew Song ReleasePooja HegdeSalman KhanViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group