Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बिपाशा बासूने शेअर केले डोहाळे जेवणाचे फोटो; पतीसोबत पुन्हा दिली रोमँटिक पोझ (Video)

Adarsh Patil by Adarsh Patil
September 10, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Bipasha Basu
0
SHARES
43
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । आई होण्याचा आनंद काही वेगळाच असतो. अभिनेत्री असो किंवा अन्य कोणतीही स्त्री आई होणार म्हटल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चकाकी येत असते. अभिनेत्री बिबशा बासूने (Bipasha Basu) नुकतेच आपल्या इंस्टाग्रामवर डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमावेळचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी शूट करण्यात आलेल्या एका व्हिडिओत बिपाशा पतीसोबत रोमँटिक पोझ देताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

बिपाशा बासू अनेकदा आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. आजवरचे बिपाशाचे (Bipasha Basu) सर्वच चित्रपट हिट ठरले आहेत. अनेक चित्रपटांत बिपाशाने बोल्ड भूमिका साकारल्या आहेत. आता प्रेग्नन्सीमध्येही बिपाशा कमालीची सुंदर दिसत आहे. डोहाळे जेवणावेळी बिपाशाने साडीतील आपले फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून लाईक्स दिले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

आपल्या होत अदांनी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या बिपाशाने २०१६ साली करन ग्रोव्हरसोबत लग्न केले. करन सोबत विवाह झाल्यानंतर बिपाशा फिल्म इंडस्ट्रीत थोडी कमी दिसू लागली. काही दिवसांपूर्वीच बिपाशाने आपण आई होणार असल्याची गुड न्यूज दिली होती. त्यानंतर व्हाईट ड्रेसमधील बिपाशाचं प्रेग्नन्सी फोटोशूटही चांगलंच चर्चेत राहिलं होतं. आता मात्र बिपाशाने साडीमधील फोटो पोस्ट करून चाहत्यांना खुश केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

बिपाशाने (Bipasha Basu) २००१ साली बॉलिवूडमध्ये एंट्री केली. अजनबी या आपल्या पहिल्या चित्रपटात बिपाशाने अक्षय कुमार, बॉबी देओल, करीन कपूर यांच्यासोबत काम केलं. त्यानंतर राझ चित्रपटात बिपाशाने चांगली भूमिका साकारली. यांनतर एकापाठोपाठ एक बिपाशाने अतिशय हिट चित्रपट दिले. बिपाशाची धूम २ मधील भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली.

View this post on Instagram

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

View this post on Instagram

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

View this post on Instagram

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

View this post on Instagram

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

View this post on Instagram

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

Tags: bipasha basuCelebritykaransingh groverphotoshootPregnancy News
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group