Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अंगप्रदर्शनासाठी प्रेग्नेंट होता का..?; बिपाशा बासूचं मॅटर्निटी शूट पाहून नेटकरी भडकले

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 5, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Bipasha Basu
0
SHARES
195
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडमध्ये एकदा एखाद्या गोष्टीचा ट्रेंड आला कि सगळीकडे वाऱ्यासारखा पसरतो. रिलेशनशिप, घटस्फोट, लग्न आणि आता प्रेग्नेंसी. हे सगळे ट्रेंडचे पॅटर्न झाले आहेत. त्यात आजकाल प्रत्येक सेलिब्रिटी प्रेग्नेंसीदरम्यान मॅटर्निटी फोटोशूट करतात हे काही वेगळे सांगायला नको. यामध्ये सोनम कपुर, आलिया भट्ट, बिपाशा बासू या सगळ्यांचा समावेश आता. नुकतेच बिपाशाने सिंगल लीड नवे मॅटर्निटी फोटोशूट केले आहे. ते पाहून नेटकऱ्यांनी यावेळी तिला प्रचंड ट्रोल केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Bipasha Basu (@bipashabasu)

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर यांनी २०१६मध्ये लग्न केलं आणि आता लवकरच ते आई-बाबा होणार आहे. त्यामुळे बाळ होण्याआधी मॅटर्निटी शूट तोह बनता है ना.. म्हणूनच बिपाशाने गेल्या काही काळात सलग विविध लूकमधील मॅटर्निटी फोटोशुट केले आहे. नुकतेच तिने गोल्डन शिमरी रंगाचा लॉन्ग ड्रेस परिधान करीत सोबत बेबी बंप फ्लोन्ट करत फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये प्रेग्नेंसी ग्लो सोबत तिच्या शरीराचा बराच भाग खुला दिसत असल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

बिपाशाचे हे फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सोबतच तिच्या या फोटोशूटवर प्रचंड ट्रोलिंग सुरु आहे. यावर एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ‘तुम्ही सेलिब्रिटी लोक मॅटर्निटी फोटो शुटच्या नावाखाली नुसतं अंगप्रदर्शन करत आहात’ तर दुसऱ्याने लिहिले आहे की, ‘ अंग प्रदर्शनासाठी प्रेग्नेंट होता का तुम्ही..?’ असेच आणखी एकाने लिहिले आहे कि, ‘तुम्ही प्रसिद्ध आहेत ना. मग आता होणाऱ्या बाळाला तरी सोडा.’ याशिवाय दुसरा वर्ग असाही आहे ज्यांनी बिपाशाच्या हॉट आणि बोल्ड मॅटर्निटी फोटोशूटची वाहवाह केली आहे.

Tags: bipasha basuBollywood ActressInstagram PostMaternity LookViral Photoshoot
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group