Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

भाजप नेते राम कदम यांच्याकडून राज कुंद्रावर ३ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
July 30, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अश्लील चित्रपट निर्मिती आणि हॉटशॉट ऍपद्वारे प्रसारण केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या उद्योगपती आणि शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या अडचणीत दिवसेंदिवस फक्त वाढ होताना दिसत आहे. आधीच राज कुंद्राची न्यायालयीन कोठडी रोज वाढत आहे त्यात डोक्यावर चौकशीची टांगती तलवार, अब्रूचे धिंदवडे निघाले असताना आता कुंद्राने हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप भाजप नेते राम कदम यांनी केला आहे. तसेच फ्रॉड केल्यानंतर याच लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला”, असा दावाही त्यांनी केला.

https://www.instagram.com/p/CLqH68LgKx0/?utm_source=ig_web_copy_link

संदर्भात भाजप नेते राम कदम यांनी राज कुंद्रावर गॉड गेमच्या नावावर लोकांकडून ३० – ३० लाख रुपये घेतले आणि ते त्यांना कधीच परत केले नाहीत, असा अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केला आहे. अशा प्रकारे देशातून हजारो नागरिकांची फसवणूक करण्यात येत असून २५०० ते ३०० करोड रुपयांचा घोटाळा करण्यात आला असल्याचा दावा राम कदम यांनी केला आहे. राज कुंद्राने आपली पत्नी शिल्पा शेट्टीचा हा गेम फॉरवर्ड करण्यासाठी वापर करत डिस्ट्रिब्यूटर्सला आकर्षित केलं. तसेच डिस्ट्रीब्यूटर जेव्हा त्याच्याकडे पैशांचा तगादा लावयला लागले होते तेव्हा राज कुंद्राच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना मारहाण केल्याची माहिती देण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर पीडितांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारदेखील करण्यात आली असे राम कदम यांनी म्हंटल.

सध्या राज कुंद्राशी संबंधित अश्लील चित्रपट निर्मितीचे हे प्रकरण सर्व स्तरांवर चांगलेच गाजत आहे. शिवाय राज कुंद्राच्या या प्रकरणामुळे त्याची पत्नी आणि एकेवेळी आघाडीवर असणारी बॉलिवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या करिअर पथात अडचणींची मात्रा वाढली आहे. अनेको शो आणि मोठमोठ्या ब्रॅंड्सने तिच्यासोबत केलेले टायअप तोडल्याची चर्चा सध्या इंडस्ट्रीमध्ये सुरु आहेत. त्यात अजूनही पॉर्नोग्राफी प्रकरणाबाबत तिची पोलिसांकडून चौकशी सुरूच आहे. याचा परिणाम तिच्या आजवरच्या करिअरवर होताना अगदी स्पष्ट दिसत आहे. सध्या राज कुंद्रा न्यायालयीन कोठडीत असून या प्रकरणी पोलीस त्याची आणि संबंधितांची चौकशी करत आहे.

Tags: BJPPornography CaseRaj KundraRam Kadam
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group