Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

डबिंग स्टुडिओच्या बाहेर दिसला अभिनेता, मात्र ओळखणे झाले अशक्य

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 10, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Ranveer Singh
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनाचा देशभर प्रार्दुभाव वाढल्यामुळे लोक सार्वजनिक ठिकाणी जाताना आवर्जून मास्क घालताना दिसत आहेत. एका अभिनेत्याने तर कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्याचा संपूर्ण चेहराच झाकला होता. हा अभिनेता रणवीर सिंग असून त्याच्या गेटअप मुळे त्याला ओळखणे अगदीच अशक्य झाले होते. त्याचा हा लूक सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय बनला आहे.

View this post on Instagram

A post shared by Bombay Times (@bombaytimes)

अभिनेता रणवीर सिंगला अनेक वेळा त्याच्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जाते. पण त्याने नुकताच केलेला गेटअप त्याच्या चाहत्यांना आवडला आहे. रणवीरला एका डबिंग स्टुडिओच्या बाहेर पाहण्यात आले. त्यावेळी त्याने मास्क घालण्यासोबतच मंकी कॅप घातली होती आणि डोळ्याला गॉगल लावला होता. त्यामुळे त्याला ओळखणे कठीण जात होतेे. रणवीरने कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी केेलेली खबरदारी त्याच्या चाहत्यांना आवडत आहे. रणवीरच्या या गेटअपची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे.

View this post on Instagram

A post shared by Bombay Times (@bombaytimes)

रणवीर सिंग बॉलिवूडच्या सर्वाधिक गुणी अभिनेत्यांपैकी एक आहे. प्रत्येक सिनेमात त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. बँड बाजा बरात या चित्रपटापासून त्याने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे बाजीराव मस्तानी, पद्मावत, राम लीला, दिल धडकने दो यांसारख्या अनेक चित्रपटातील त्याच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले आहे. सध्या रणवीरचा ’83’ हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. तर रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट ‘सर्कस’ च्या शूटिंग मध्ये तो व्यग्र आहे.

Tags: bollywood actorranveer singhrohit shettyupcoming movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group