Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग गेला क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेच्या भेटीला; जाणून घ्या कारण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 9, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Ranveer With Ajinkya
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या जगभरात आय पी एल सुरु होण्याची प्रतीक्षा करणारे लाखो क्रिकेटप्रेमी आहेत. अगदी काहीच तास शिल्लक असताना अभिनेता रणवीर सिंग हा क्रिकेटवीर अजिंक्य राहणेच्या भेटीसाठी पोहोचला. या भेटीमागे नेमके काय कारण असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर कारण असे, कि बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांना आयपीएलची भुरळ आहे. म्हणूनच मुंबईमधील क्रिकेट मैदानामध्ये अभिनेता रणवीर हा अजिंक्य रहाणेच्या भेटीस गेला होता. या भेटीची माहिती स्वत: अजिंक्य रहाणेने दिली आहे. तसंच रणवीर सिंग यानेही अजिंक्य रहाणेसोबतचा फोटो शेअर करत भेटीबद्दल सांगितले आहे.

All the best for the tournament, Champ! 🏏👍🏽 @ajinkyarahane88 pic.twitter.com/3Mqr8BXjCp

— Ranveer Singh (@RanveerOfficial) April 8, 2021

अजिंक्य रहाणेला भेटल्यानंतर रणवीर सिंगने अजिंक्यसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्याने हा फोटो ट्विट करत अजिंक्यला आयपीएलसाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत. ऑल दे बेस्ट फॉर टूर्नामेंट चॅम्प, असे कॅप्शन देखील रणवीरने अजिंक्यसोबतच्या फोटोला दिले आहे.अजिंक्य रणवीरसोबत काही क्षण क्रिकेटसुद्धा खेळला. या भेटीत दोघांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला आहे. रहाणेने आपल्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर करत, “जेव्हा सिंबा भेटीला येतो तेव्हा क्रिकेट तर खेळायला हवंच ना…” असं म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane)

अजिंक्य रहाणेच्या दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना १० एप्रिल २०२१ रोजी चेन्नई सोबत पार पडणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. दोन्ही संघ सध्या मुंबईत दाखल झाले आहेत. तसेच दोन्ही संघांची कसून प्रॅक्टिस सुरु आहे. अगदी काहीच तासात जगभरातील आवडती क्रिकेट लीग सुरु होणार आहे.

Tags: Ajinkya RahaneInstagram PostIPL 2021Ranveer SingTweeter Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group