Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग दिसणार “अन्नियन’च्या हिंदी रीमेकमध्ये

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 15, 2021
in गरम मसाला, फिल्म रिव्हिव्ह, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Anniyan
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग याने आपल्या आगामी चित्रपटाची नुकतीच घोषणा केली आहे. रणवीर सिंग हा तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस. शंकर यांच्या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट साउथमधील ब्लॉकबस्टर ‘अन्नियन’चा हिंदी रीमेक आहे. हा एक पॅन-इंडिया चित्रपट असणार असून, तो २०२२ मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

What an honour…. to be under the tutelage of one of the finest minds in cinema…. 🎥 🎞 🙏🏽🧿 @shankarshanmugh pic.twitter.com/UAR2F4y7jT

— Ranveer Singh (@RanveerOfficial) April 14, 2021

२००५ साली प्रदर्शित झालेला ‘अन्नियन’ हा चित्रपट तमिळ सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय चित्रपट आहे. त्या वर्षात या चित्रपटाने बॉक्स ऑफिस अगदी दणाणून टाकले होते. या चित्रपटातील मुख्य पात्र ‘अंबी’ हे अभिनेता विक्रमने साकारले होते. प्रेक्षकांनी या भूमिकेवर आणि चित्रपटावर भरभरून प्रेम केले. इतकेच नव्हे तर ह्या चित्रपटाचे हिंदी भाषिक रूपांतर ‘अपरिचित’ नावाने पाहायला मिळाले होते. संपूर्ण चित्रपटातील थरारक कथानक आणि नायकांनी साकारलेल्या भूमिकांनी या चित्रपटाची वेगळीच छाप पाडली आहे.

He is a maverick and charismatic showman no one else can play!
Welcome aboard, @RanveerOfficial Can't wait for this magnificent journey to begin mid 2022.
⁰@jayantilalgada @PenMovies pic.twitter.com/LJueK4d8ra

— Shankar Shanmugham (@shankarshanmugh) April 14, 2021

‘अन्नियन’मध्ये विक्रमने साकारलेली मुख्य भूमिका या चित्रपटाच्या हिंदी रीमेकमध्ये रणवीर सिंग साकारणार आहे. मात्र या चित्रपटाचे नाव अद्याप निश्‍चित करण्यात आलेले नाही. रणवीर सिंगचा ’83′ हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. हा चित्रपट जूनमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची शक्‍यता आहे. याशिवाय तो रोहित शेट्‌टीसह ‘सर्कस’ चित्रपटाचे शूटिंग करण्यात व्यस्त आहे.

Tags: Anniyan MovieAparichit Moviebollywood actorBollywood Upcoming MovieChiyaan VikramHindi RemakeRanveer Singrohit shettyShankar ShanmughamTweeter Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group