Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

टायगर श्रॉफचा ‘हा’ ऍक्शन व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ ; एका तासात मिळाले तब्बल 11 लाख व्हुज

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 4, 2021
in बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या दमदार फिटनेस आणि एक्शन सीन साठी प्रसिद्ध आहे. याचमुळे देशभरात टायगरच्या चाहत्यांची संख्या सतत वाढत आहे. टायगर श्रॉफ हा सोशल मीडियावर वर ऍक्टिव्ह असतो. टायगरने नुकताच इन्स्टाग्रामवर एक अ‍ॅक्शन व्हिडीओ शेअर केला आहे जो सगळीकडे जोरदार व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना टायगरने त्याला मजेशीर असे कॅप्शन दिले आहे. टायगरने कॅप्शनमध्ये लिहिले की, काही मुव्ह्ज व्हिडीओ गेममध्ये करणंच का सोप्प असते.

View this post on Instagram

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

या व्हिडिओमध्ये टायगर श्रॉफ किक मारण्यापूर्वी मिड-एअर फ्लिप करतोय आणि ट्रिपल किक मारतोय. टायगरचा हा लहानसा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. टायगरने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर एका तासांत त्याला 11 लाखाहून अधिक व्हुज आलत. चाहत्यांसह सेलिब्रेटीही या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Tags: tiger shroffViral Videoटायगर श्रॉफव्हायरल व्हिडीओ
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group