Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

वरुण धवन- नताशा दलाल राहणार ‘या’ आलिशान घरात ; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 31, 2021
in व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी नुकतच लग्न केले आहे. वरूनच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. आता वरुण धवनच्या नवीन घराची चर्चा जोरदार सुरू आहे. वरूणने २०१७ मध्ये नवीन घर घेतले होते. त्याचे घर खूप मोठ आणि सुंदर आहे. अनुपम खेर यांनी वरूणच्या घराच्या टूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओत वरूणने त्याचा हॉल, बेडरूम, वर्क डेन सोबत लिव्हिंग रूम दाखवला आहे.

वरूण त्याच्या घराबद्दल बोलताना म्हणाला, “मी जेव्हा नवीन घर घेतले होते तेव्हा मी नताशासोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा विचार केला होता. माझ्या आणि नताशाच्या आई-वडीलांनी त्यासाठी परवानगी दिली होती… कारण आता माझ्याकडे स्वत: चे घर आहे मी माझ्या आई-वडीलांसोबत राहत नाही.”

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

 

वरूणचे घर त्याची पत्नी नताशानेच डिझाइन केले होते. त्या दोघांच्या आवडी लक्षात घेत तिने हे घर डिझाइन केले होते. वरूणचे हे घर त्याच्या आई-वडीलांच्या घराजवळ आहे. वरूण आणि नताशाने २४ जानेवारी रोजी अलिबागमध्ये लग्न केले. नताशा ही वरूणची लहानपणापासूनची मैत्रिण होती. दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये असल्यानंतर त्यांनी लग्न केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Tags: natasha dalalvarun dhawanvarun dhawan natasha marriageनताशा दलालवरून धवन
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group