Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बॉलिवूड कलाकारांनी अशी साजरी केली दिवाळी; लक्षवेधी फेस्टिव्ह लूक व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 27, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Diwali Festive 2022
0
SHARES
239
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवाळी म्हणजे आनंद, पावित्र्य, रोषणाई आणि सुगंधी वातावरणाचा आल्हाददायी सण. या सणाचे एक विशेष महत्व आहे. भगवान श्री राम यांनी रावणाचा वध केल्यानंतर दिवाळी सणाचा प्रारंभ झाला. नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय झाला आणि सर्वत्र आनंदी आनंद झाला. म्हणूनच दिवाळीचा सण मोठा नाही आनंदाला तोटा असे म्हटले जाते. या सणानिमित्त खूप खरेदी, चटपटीत पदार्थ, गोडधोड मिठाई, फटाके, सर्वत्र रोषणाई आणि आकाश कंदील यांची एक वेगळीच चमक उठलेली असते. हा सण प्रत्येक जातीचा, धर्माचा माणूस अगदी आनंदाने साजरा करतो.

गेल्या चार दिवसात हा सण सर्वत्र राज्यात मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला गेला. यानिमित्त अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचे फेस्टिव्ह लूक समोर आले. जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल देखील झाले. प्रत्येकाने आपापल्या कुटुंबासोबत हि दिवाळी मोठ्या आनंदात साजरी केली. चला तर पाहूया काही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या दिवाळीचे काही खास क्षण आणि फेस्टिव्ह लूक खालीलप्रमाणे:-

१) विकी- कॅटरिना

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

२) आनंद- सोनम

View this post on Instagram

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

३) आयुष्यमान- ताहिरा

View this post on Instagram

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

४) सैफ- करीना

View this post on Instagram

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

५) अजय- काजोल

View this post on Instagram

A post shared by AJAY DEVGN FFILMS (@adffilms)

६) तापसी पन्नू

View this post on Instagram

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

७) भूमी पेडणेकर

View this post on Instagram

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

८) अक्षय कुमार

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

९) जान्हवी कपूर

View this post on Instagram

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

१०) वरुण धवन

View this post on Instagram

A post shared by VarunDhawan (@varundvn)

Tags: Bollywood CelebritiesDiwali 2022Instagram PostViral Photosviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group