Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

FIFA World Cup 2022’च्या ट्रॉफीचे अनावरण करून बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री इतिहास रचणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 6, 2022
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Deepika Padukon
0
SHARES
181
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। फिफा वर्ल्डकप ही एक आंतरराष्ट्रीय असोसिएशन फुटबॉल स्पर्धा आहे. जी संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहे. फिफा वर्ल्डकपचा इतिहास फार मोठा असून यंदा कधीही न घडलेली बाब घडणार आहे. कतारमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या फायनलची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यात FIFA World Cup trophy चे अनावरण केले जाणार आहे. मुख्य आणि अभिमानाची बाब अशी आहे कि. या ट्रॉफीचे अनावरण करण्याचे भाग्य बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला मिळणार आहे.

Deepika Padukone to unveil FIFA World Cup trophy during finals

Read @ANI Story | https://t.co/GivrqtAfeF#DeepikaPadukone #FIFAWorldCup #FIFA #Pathaan pic.twitter.com/KfE2xB7CFc

— ANI Digital (@ani_digital) December 5, 2022

FIFA World Cup’च्या इतिहासात आजतागायत असे कधीच घडले नव्हते ते यावेळी घडणार आहे. विशेष म्हणजे हा मान मिळवणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण ही भारताची पहिली अभिनेत्री ठरणार आहे. सूत्रांनुसार, दीपिका पदुकोणने ती कतारला जात असल्याचे सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

संपूर्ण जगातील सर्वात भव्य अशा सोहळ्याची साक्षीदार होऊन एका नवा इतिहास रचण्यासाठी दीपिका आता सज्ज आहे. यंदा फिफा वर्ल्डकप ट्रॉफीच्या फायनलमध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या हस्ते ट्रॉफीचे अनावरण होणार असल्याची बातमी समोर येताच तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या हस्ते या ट्रॉफीचे अनावरण होण्याच्या या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार संपूर्ण फुटबॉल जगत होणार आहे. याआधी दीपिकाने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येदेखील भारतीयांची मान गर्वाने उंच केली होती आणि देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिकाची ज्युरी मेंबर म्हणून निवड करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर गोल्डन रेशो ऑफ ब्युटी या संस्थेच्या रिपोर्टनुसार संपूर्ण जगातील सर्वात सुंदर महिला टॉप १० या यादीत दीपिका पदुकोणचा समावेश आहे.

Tags: ANIBollywood ActressDeepika PadukoneFIFA World CupInstagram Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group