Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

इंद्रानगर की गुंडी हूँ मैं… म्हणत दीपिकाने शेअर केला लहानपणीचा फोटो

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 12, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Dipika Padukon
0
SHARES
2
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड जगतातील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच शेअर करीत असते. तिने पोस्ट केलेल्या एका फोटोची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. तिने आपल्या लहानपणीची आठवण असणारा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ती या फोटोत अतिशय गोड दिसत आहे. त्यामुळे हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

दीपिकाने तिचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाआहे. इतकेच नव्हे तर सोबत इंद्रानगर की गुंडी हूँ मैं… असे कॅप्शन लिहिले आहे. हा फोटो क्षणात व्हायरल झाला असून केवळ एका तासांत सात लाखांहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे. तू लहानपणी देखील तितकीच क्यूट दिसत होतीस असे तिचे चाहते तिला सोशल मीडियाच्या द्वारे सांगत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

दीपिकाने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांवर भुरळ पाडली आहे. तिने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. यावर्षी दीपिकाचे एक-दोन नव्हे तर अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यावर्षी दीपिका बाहुबली फेम प्रभाससोबतही दिसणार आहे. ऋतिक रोशनसोबत ‘फायटर’ या चित्रपटातही ती झळकणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करीत आहेत. याव्यतिरिक्त दीपिका शाहरुख खानसोबत ‘पठान’ या चित्रपटातसुद्धा धमाका करणार आहे. याशिवाय शकुन बत्राचा एक चित्रपट नुकताच तिने केला आहे. रणवीरच्या ’83’ या चित्रपटात देखील तिची छोटीशी भूमिका असणार आहे.

Tags: Bollywood ActressChildhood Imagedipika padukonInstagram PostViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group