Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बॉलिवूडची झाडूवाली’; ‘त्या’ लूकमुळे दिशा पटानी झाली ट्रोलिंगची शिकार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 3, 2023
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Disha Patani
0
SHARES
1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अलीकडेच प्रसिद्ध उद्योजिका नीता अंबानी यांच्या ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेन्टर गाला’चा उद्घाटन सोहळा पार पडला. या निमित्त बॉलिवूड सिनेविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शवली होती. बॉलिवूड स्टार्सच्या येण्याने माहोल सारा झगमगाटीचा झाला होता. सेलिब्रिटींनी कार्यक्रमात परफॉर्मन्ससुद्धा केले. तर काहींच्या लूकने आणि स्टाईलने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. असाच एक लूक सध्या चर्चेत आहे आणि ट्रोलसुद्धा होतो आहे तो म्हणजे अभिनेत्री दिशा पटानीचा साडी लूक. तिने म्हणायला तर साडी नेसली होती पण तरीही हे काय आहे..? आणि का आहे..? असे प्रश्न नेटकरी विचारत आहेत. \

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

अंबानींच्या या सोहळ्याला सलमान खान, शाहरुख खान, वरुण धवन, रणवीर सिंग, आलिया भट्ट, ऐश्वर्या राय, दीपिका पदूकोण, प्रियांका चोप्रा, करण जोहर, रश्मिका मंदाना असे अनेक सेलिब्रिटी हजार होते. ज्यामध्ये दिशा पटानीचा देखील समावेश आहे. इथे आलेल्या प्रत्येकाच्या लूक, फॅशन आणि स्टाईलची चर्चा रंगली. मात्र दिशा पटानी तिने परिधान केलेल्या डिझायनर साडीमुळे चक्क ट्रोल झाली. तिचा ग्लॅमरस अवतार नेटकऱ्यांना काही भावला नाही. तिने या सोहळ्यात अत्यंत बोल्ड राखाडी रंगाची झगमगती साडी परिधान केली होती. रेड कारपेटवर दिशाने सगळ्यांचे लक्ष वेधले. तिच्या एंट्रीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

असे असूनही दुसरीकडे तिच्यावर ट्रोलिंगची बरसात होत आहे. दिशाच्या चाहत्यांनी तिच्या बोल्ड लूकवर प्रेमाचा वर्षाव केला. तर अन्य नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले. एकाने म्हटले कि, ‘जर सगळं दाखवायचंच आहे तर मग कपडे कशाला परिधान करायचे..?’ तर अन्य एकाने लिहिलं की, ‘साडी कशी नेसायची हे माहीत नाही तर फक्त ब्रा आणि पेटीकोट घालायचा ना.. असंही सगळंच दाखवतेयस’. तर आणखी एकाने म्हटले आहे, ‘हे जे काय घातलंयस.. त्याला कोणत्या अँगलने साडी म्हणायचं..?’ तर आणखी एकाने लिहिलंय कि, ‘आजकाल हिच्यासारख्या नव्या हिरोईनी फक्त अंग प्रदर्शन तेव्हढं करतात.. दाखवायचं असेल तर टॅलेंट दाखवा. हे कशाला..?’

Tags: Bollywood ActressDisha PataniInstagram PostSocial Media TrollingViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group