Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘ते धार्मिक स्थळ आहे.. फॅशन फ्लोअर नाही’; गंगा आरतीसाठी क्रॉप टॉप परिधान केल्यामुळे दिशा पटानी ट्रोल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 22, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Disha Patani
0
SHARES
184
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. बोल्ड आणि ब्युटीफुल अंदाज, आयकॉनिक लूक आणि ग्लॅमरस स्टाईलमूळे ती नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. अनेकदा दिशा तिच्या बोल्डनेसमुळे ट्रोल झाली असली तरीही तिचे चाहते मात्र तिच्यावर नेहमीच प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. नुकतीच वाराणसी येथे गंगा आरतीत दिशा सामिल झाल्याचे दिसले. यावेळी धार्मिक पूजा विधिदरम्यान गंगा आरतीसाठी दिशा क्रॉप टॉप परिधान केलेली दिसली आणि यामुळे पुन्हा एकदा ट्रोलिंगची शिकार झाली आहे.

Disha Patani Doing Ganga Arti in Varanasi 🙏❤@DishPatani #DishaPatani #Varanasi pic.twitter.com/i5N493Wh7B

— Disha Patani Fan Club ❤️ (@satyam20157) April 19, 2023

अत्यंत पवित्र आणि शांत वातावरण असणाऱ्या गंगा घाटावर अनेक सेलिब्रिटी या महाआरतीत सामील होताना दिसतात. सध्या दिशा पटानी वाराणसीमध्ये आहे आणि तिनेही गंगा आरतीचा लाभ घेतला आहे. पण या दरम्यान तिने क्रॉप टॉप आणि टाईट जीन्स परिधान करत अंगावर शाल घेतली होती. तीच हे ड्रारसिंग पाहून नेटकऱ्यांनी तिचा चांगलाच क्लास घेतला आहे. सोशल मीडियावर दिशाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यावर अनेक नेटकरी विविध कमेंट्स करत आपला संताप व्यक्त करत आहेत.

अरे कायदे के कपड़े तो पहन लो पूजा आरती में

बाक़ी दिशाहीन(directionless) दिखने के लिए बालीवुड का प्लेटफॉर्म तो है ही।
कभी कभी दिशा (direction) सही कर लिया करो

— Rajnikant Upadhyay (@rajnikantupadhy) April 21, 2023

नेहमी आपल्या आयकॉनिक फॅशनसाठी ओळखली जाणारी दिशा धार्मिक ठिकाणी फॅशन दाखवून फसली आहे. या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं आहे कि, ‘मन में खोट भरी.. मुख में नाम हरी’. तर आणखी एकाने लिहिलं आहे कि, ‘किमान गंगा पूजेसारख्या धार्मिक स्थळी तरी पारंपरिक कपडे परिधान करायचे होते’. तसेच आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘हि पूजा आहे… फॅशन शो नाहीये.. असले कपडे घालायला’.

Tags: Bollywood ActressDisha PataniSocial Media TrollingTwitter PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group