Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

झाकायचंय कि दाखवायचंय..? विचित्र आऊटफिटमूळे जान्हवी कपूर ट्रोल; व्हिडीओ झाला व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 8, 2023
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Janhavi Kapoor
0
SHARES
497
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या सिनेविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत फिट होण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर विविध फोटोशूट, लूक, व्हिडीओ आणि आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देऊन जान्हवी आपल्या चाहत्यांच्या संपर्कातदेखील राहताना दिसते. अनेकदा ती तिच्या स्टायलिश अंदाज आणि ग्लॅमरस लूकमूळे नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरते. मात्र यावेळी जान्हवीने परिधान केलेल्या आऊटफिटमुळे तिला ट्रोलिंगची शिकार व्हावं लागलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

सोशल मीडियावर अभिनेत्री जान्हवी कपूरचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिने बिटर लेमन रंगाचा हाय स्लिट ड्रेस परिधान केलेला आहे. ड्रेसचा रंग आणि डिझाईन बरी असली तरीही तो अति रिव्हिलिंग असल्यामुळे नेटकऱ्यांनी जान्हवीला ट्रोल केलं आहे. अनेकांनी तिला भारतीय संस्कृतीची आठवण करून दिली आहे. तर अनेकांनी तिची अक्कल काढत ‘ड्रेस जितका वाईट…. त्याहून जास्त जान्हवीचा ड्रेसिंग सेन्स वाईट’ असल्याचे म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

जान्हवीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ट्रोलर्सला जणू नवी शिकार मिळाली आहे. अनेकांनी विविध कमेंट्सच्या माध्यमातून जान्हवीला ट्रोल केले आहे. एका नेटकऱ्याने कमेंट्स करताना जान्हवी कपूरची थेट उर्फी जावेद सोबत तुलना केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

एका नेटकऱ्याने लिहिलंय, ‘सगळ्यांना आजकाल उर्फी जावेद व्हायचं आहे.. त्यामध्ये हिचाही समावेश आहे’. तर एकाने नेटकऱ्याने लिहिलं आहे कि, ‘ज्यांच्याकडे पैसा आहे ते प्रसिद्धीसाठी अंगप्रदर्शन करतात.. पण ज्यांच्याकडे पैसा नाही ते अब्रूसाठी अंग झाकतात.. किती फरक आहे’. तर आणखी एकाने म्हटले आहे, ‘तुझ्या ड्रेसमध्ये जे झाकायचंय नेमकं तेच दिसतंय.. जरा ड्रेसिंग सेन्स सुधार’.

Tags: Bollywood ActressInstagram Postjanhavi kapoorSocial Media TrollingViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group