Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अभिनेत्री महिमा चौधरीला मातृशोक; 4 दिवसांपूर्वी झाली देवाज्ञा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 17, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Mahima Chaudhari
0
SHARES
242
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘परदेस’ फेम बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीच्या आईचे निधन झाल्याची दुःखद बातमी मिळत आहे. महीमाच्या आईचे चार दिवसापूर्वी निधन झाले असून चौधरी कुटुंब मोठ्या धक्क्यात आहे. महिमा तिच्या आईच्या अत्यंत जवळ होती. शिवाय नात आरियानादेखील आज्जीच्या खूप जवळ होती. यामुळे माहिमसह तिच्या लेकीचीही रडून रडून वाईट अवस्था झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Movie Talkies (@movietalkies)

मीडिया रिपोर्टनुसार, बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीची आई गेल्या अनेक दिवसांपासून दीर्घ आजाराने त्रासलेल्या होत्या. एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना ब्रेस्ट कँसर होता. शेवटी या आजाराशी झुंज देत असताना चार दिवसांपूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाचा सगळ्यात मोठा धक्का महिमा चौधरी आणि तिची लेक आरियाना यांना धक्का बसला आहे. नातेवाईकांच्या मदतीने त्या या दु:खातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

#Bollywood बॉलीवुड एक्ट्रेस महिमा चौधरी के मां का हुआ निधन, लम्बे समय से बीमार चल रही थी। आपको बता दे की महिमा चौधरी भी ब्रेस्ट कैंसर से पीड़ित हैं। #MahimaChaudhry #Bollywood

— Shresth Bharat Samachar (@shresthbharat62) April 17, 2023

साधारण २ ते ३ आठवड्यांपूर्वी अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आईचे निधन झाल्याच्या बातमीने बॉलिवूड विश्वात हळहळ निर्माण झाली होती. तर काही दिवसांपूर्वी कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांच्याही आईचे निधन झाले होते. यानंतर आता अभिनेत्री महिमा चौधरीच्या आईचेही निधन झाल्याची बातमी समोर आल्याने बॉलिवूड सिनेविश्वातून शोक व्यक्त केला जात आहे.

Tags: Bollywood ActressMahima ChaudhryMother Death NewsTweeter Post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group